७५ व्या संविधान दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

वैभववाडी बौध्द सेवा संघ व सिंधुरक्त मित्र सिंधुदुर्ग प्रतिष्ठान यांनी सामाजिक बांधिलकी जपली वैभववाडी (प्रतिनिधी) : ७५ व्या संविधान दिनानिमित्त वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व सिंधुरक्त मित्र सिंधुदुर्ग प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीरात २५ रक्त दत्त्यांनी रक्तदान करून सामाजिक…








