वैभववाडी तालुक्यातील खांबाळे गावातील उ.बा.ठा चे ग्रामपंचायत सदस्या दर्शना दशरथ मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील खांबाळे गावातील दर्शना मोरे, निर्मला पवार, दशरथ पारके, आरती सुतार मारुती पवार संगीता सुतार यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे खांबाळेतील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.

यावेळी दिलीप रावराणे सिंधुदुर्ग बँक संचालक, मनोज रावराणेदिलीप तळेकर, उमेश पवार, लहू पवार, जयेंद्र पवार आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!