उ.बा.ठा.सेनेला कुर्ली गावठाण टेंबवाडी येथे दणका….!

उबाठा सेनेचे असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपा मध्ये घेतला प्रवेश

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुर्ली गावठाण मध्ये आमदार नितेश राणे यांनी उबाठा ला चांगला दणका दिला असून उबाठाचे नरेंद्र भोगळी, रोहित राणे, विनायक पाटील, मंगेश परब, विलास सावंत, प्रवीण पाटील, संदेश पाटील, प्रतिक राणे, संजय मोहिते, सिद्धेश राणे, यांचा भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे.

आमदार नितेश राणे हा विकासाचा ब्रँड असून कोणावरही टीका टिपणी न करता केवळ विकासाच्या नावाने ते मते मागतात आमदार नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उज्वल भवितव्य आहे असे मत प्रवेश करते आणि व्यक्त केले

यावेळी उपस्थित मनोज रावराणे, राजन चिके, अंबाजी हुंबे, राजेंद्र कोलते, अमित दळवी, बाळकृष्ण चव्हाण, सुरज तावडे आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते

error: Content is protected !!