Category देवगड

खासदार विनायक राऊत यांच्या निधीतून सौंदाळे गावासाठी 9 लाखाची स्ट्रीटलाईट मंजूर

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ देवगड (प्रतिनिधी) : खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदार संघात विविध विकास कामांचा शुभारंभ सुरु आहे. देवगड तालुक्यातील सौंदाळे गावासाठी खासदार विनायक राऊत यांच्या फंडातून 9 लाख रुपयांचा भरघोस निधी…

पडेल येथील कै.निलमबाई पुरुषोत्तम दिक्षित यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त दिक्षित फाउंडेशन व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान देवगड यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद

देवगड (प्रतिनिधी) : पडेल प्राथमिक शाळा नं 1 येथे कै.निलमबाई पुरुषोत्तम दिक्षित यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिक्षित फाउंडेशन व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान देवगड शाखाच्यावतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला 38 रक्तदात्यांनी…

समाज संघटीत झाला तर विकासाचा राजमार्ग दिसतो – सी. आर. चव्हाण

देवगड (प्रतिनिधी) : भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई , शाखा – देवगड च्या संयुक्त विद्यमाने संतशिरोमणी रविदास महाराज व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती मालपे, ता . देवगड येथे देवगड तालुका सल्लागार वसंत लक्ष्मण समजिसकर व…

देवगड निपाणी वाघेरी जोडरस्त्याचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

देवगड (प्रतिनिधी) : देवगड निपाणी मार्ग ते वाघेरी गावातील वाघेरी जोडरस्ता ग्रामा. १०३, १ कि.मी.रस्ता डांबरीकरण, नूतनीकरणाचे भूमिपूजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. वाघेरी गावातून जाणारा हा रस्ता अत्यंत…

जागतिक महिला दिनी अमृतमहोत्सवी वाढदिवस केला साजरा ; पुरळ केळयेवाडीत अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा

देवगड (प्रतिनिधी) : महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी केळये ग्रामस्थ महिला मंडळाने पुरळ केळयेवाडी येथील वनिता दत्ताराम गावकर या 75 वर्षाच्या महिलेचे केक कापून व भेटवस्तू देवून अनोख्या पध्दतीने महिला दिना निमित्त महिला दिन साजरा करण्यात आला. 8…

पडेल मध्ये नळपाणी योजनेच्या खुदाईत सापडली देवीची मूर्ती

देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पडेल येथील संकेश्वर मंदिराजवळ नळपाणी योजनेच्या खुदाई कामादरम्यान देवीची मूर्ती सापडली. जलजीवन मिशन योजने अंतर्गत पडेल गावामध्ये नळ पाणी योजनेचे काम सुरु असताना ही मुर्ती सापडली आहे. पडेल शंकरेश्वर मंदिराजवळ पाईपलाईनच्या खोदाईचे काम…

लिंगडाळ मध्ये ट्रक व दुचाकीमध्ये अपघात

दुचाकी वरील दोन जण गंभीर एक किरकोळ जखमी देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील लिंगडाळ गाव येथे ट्रक व दुचाकी मध्ये झालेल्या भिषण अपघातामध्ये दोन जण गंभीर असून एक व्यक्ती किरकोळ जखमी आहे. सदरचा अपघात सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार…

सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम कौतुकास्पद – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भुषण गवई

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या पाठीवर सुप्रीम कोर्टाची कौतुकाची थाप देवगड (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभागाने आपले काम कौतुकास्पद करीत देवगड न्यायालयाच्या ईमारतीचे कोनाशिल कार्यक्रमाला या खात्याने केलेली पुर्व तयारी वाख्यन्याजोग असल्याचे गौरउदगार सर्वोच्च न्यायालयाचे भुषण गवई यांनी काढले. देवगड…

आमदार नितेश राणेंनी देवगड वैभववाडी तालुक्यात आणला आणखी 13 कोटी 37 लाखांचा विकासनिधी

फणसगाव वळीवंडे आणि सांगूळवाडी फाटकवाडी पुलांचे काम सिएमजीएसवाय मधून झाले मंजूर सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 नाबार्ड अर्थसहाय्यमधून नितेशजी राणे यांच्या शिफारशीने देवगड व वैभववाडी तालुक्यातील एकूण 13 कोटी 37 लाख रक्कमेच्या पुलांच्या २ कामांना मंजुरी मिळाली…

चाफेड येथील दुर्गाच्या गडावर दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि ग्रामस्थांची भ्रमंती

लवकरच या गडावर जाऊन साफसफाई करण्याचा ग्रामस्थांचा मानस शिरगांव (प्रतिनिधी) : कोकण भूमी ही पर्यटनदृष्ट्या जगाच्या नकाशावर प्रसिद्ध आहे. याच कोकणभूमीतील पुरातनकालीन गड किल्ल्यांचे संशोधन आणि संवर्धन झाल्यास ऐतिहासिक ठेवा आजच्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल. या गड किल्ल्यांचे जतन आणि…

error: Content is protected !!