आ. रवींद्र फाटक यांनी सहकुटुंब श्रावण सोमवारी केली कुणकेश्वर मंदिरात पूजा

देवगड (प्रतिनिधी) : शिवसेना उपनेते आ. रवींद्र फाटक यांनी सहकुटुंब श्री देव कुणकेश्वर ची श्रावण सोमवारी पूजा केली.आमदार रवींद्र फाटक यांनी पत्नी नगरसेविका जयश्री फाटक, नगरसेविका नम्रता फाटक यांच्यासह श्रीदेव कुणकेशवर च्या पिंडीवर दुग्धाभिषेक आणि महाआरती करून मनोभावे पूजा केली.…








