देवगड (प्रतिनिधी) : बापर्डे येथील कुपलवाडीतील उबाठा सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश घेतला बापार्डे गावातील उरलीसुरली उबाठा सेना यामुळे आता संपल्यात जमा आहे. महेश सहदेव येझरकर यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते यांचा आज कार्यशील आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश संतोष पांडुरंग वेंद्रुक, विजय रामकृष्ण येझरकर, मोहन बाबला वेंद्रुक, श्रीपत गोपाळ येजरकर,भिकाजी दत्ताराम वेंद्रुक, सत्यवान शांताराम वेंद्रुक, संदीप वसंत वेंद्रुक, सूर्यकांत विश्राम येजरकर,रामकृष्ण सदाशिव वेंद्रुक, भास्कर केशव वेंद्रुक,शांताराम विठ्ठल येजरकर,बाळकृष्ण गोपाळ येजरकर, अनंत रावजी येजरकर, दीपक महादेव येजरकर, मंगेश अंकुश येजरकर, अनिल जीवबा वेंद्रुक, जीवबा गणू वेंद्रुक, राजाराम बाबाजी येझरकर, उदय बाबला वेंद्रुक, संजय एकनाथ वेंद्रुक, सुभाष रामकृष्ण येजरकर, चंद्रकांत वसंत येजरकर, वसंत रावजी येजरकर, सुनील दीपक येजरकर, अंकुश बाबाजी येजरकर, रमेश पांडुरंग वेंद्रुक, सोनू गणू वेंद्रुक, एकनाथ बाबला वेंद्रुक, अनिल बाबाला वेद्रुख, वसंत सदाशिव येजरकर, नीलिमा महेश येजरकर, सविता संतोष वेद्रुख, विशाखा येजरकर, कांचन किशोर येझरकर, समीक्षा सत्यवान वेद्रुक, सुप्रिया संदीप वेंद्रुक, सीमा सूर्यकांत येझरकर, रूपाली चंद्रकांत वेंद्रुक, वैजयंती उदय वेंद्रूक, शीला शिवाजी वेंद्रुक, अंजली मोहन वेंद्रुक, दिपाली दीपक येजरकर यांनी प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांनी गावोगाव मंजूर करून आणलेली विकास कामे पाहता आमच्या भागाचा विकास व्हायचा असेल तर आमदार नितेश राणे यांना यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार असल्याचे प्रवेश करताना मत व्यक्त केले