Category सावंतवाडी

जीवघेण्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी

लोखंडी सळीने डोक्यात प्रहार सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरातील श्रीराम वाचन परिसरात एका युवकावर अज्ञात दोघा तरुणांकडुन रॉडने जीवघेणा हल्ला करण्या आला आहे. ही घटना आज दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास तलावाच्या काठावर असलेल्या स्लॅब खाली घडला. संबधित तरुण बेशुध्द पडल्यामुळे…

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचा15 आँगस्टला उपोषणाचा इशारा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : भूमी अभिलेख विभागाच्या मोजणीत मच्छीमाकेँट येथील सव्हेँ नं. 5068 हा भूखंड सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या मालकीचा असल्याचे सिध्द झाले आहे. या जागेतून नगरपरिषदेने रस्ता काढला; पण भूसंपादन प्रक्रिया राहून गेली. त्या जागेची नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी 15…

साडेसात लाखाच्या अवैध दारुसह 13 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त ; नेरूर मधील एकाला अटक

एक्साईजची कारवाई बांदा (प्रतिनिधी) : गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याबद्दल कुडाळ येथील एकाला राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने ताब्यात घेतले.. त्याच्याकडून तब्बल ७ लाख ५० हजाराच्या दारूसह ६ लाख ४२ गाडी असा मिळून १३ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…

तहसीलदार श्रीधर पाटील आपत्कालीन स्थितीत अहोरात्र ऑनफिल्ड

मनसेने केला सत्कार सावंतवाडी (प्रतिनिधी) : आपत्कालीन परिस्थितीत रात्री-बेरात्री स्वतः कर्मचाऱ्यांसोबत ऑनफिल्ड उपस्थितीत दाखवणाऱ्या सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांचा सावंतवाडी मनसेच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी माजी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, आरोस माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक, नंदू परब, सुरेंद्र कोठावळे,…

मुक्ताई ॲकेडमीचे कार्य कौतुकास्पद! – देव्या सुर्याजी

सावंतवाडी (प्रतिनिधी): मुक्ताई ॲकेडमीतर्फे रविवार दि.6 ऑगस्ट रोजी कै.सौ.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.स्पर्धा 20 वर्षाखालील मुलगे आणि 12 वर्षाखालील मुलगे या दोन गटात घेण्यात आली.स्पर्धेचे उदघाटन प्रमुख पाहुणे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष…

संदीप गावडेंच्या माध्यमातून आंतरराज्य मान्सून फुटबॉल चषक स्पर्धा

15 ऑगस्ट ला जिमखाना मैदानावर होणार स्पर्धा सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथिल भाजपाचे युवा नेते संदिप गावडे यांच्या माध्यमातून सावंतवाडीत महाराष्ट्र आणी गोव्यातील खेळाडुंसाठी राज्यस्तरीय मान्सुन चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या विजेत्या संघाला 50 हजार तर…

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल च्या जागेचा तिढा सुटला

सावंतवाडी संस्थान राजघराणे आणि महाराष्ट्र शासनात यशस्वी तडजोड सावंतवाडी (प्रतिनिधी) : मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटला जागा देण्याबाबत येथील राजघराणे आणि महाराष्ट्र शासन यांच्यात तडजोड अखेर झाली आहे. आता दोघांत करार करुन साडे तीन एकर पैकी ५० गुंठे जागा ही राजघराण्याला देण्यात येणार…

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी लखमराजे भोसले…

सावंतवाडी (प्रतिनिधी) : भाजपच्या युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा आज युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केली. श्री. लखम यांचे काम व संघटना बांधण्याची पद्धत लक्षात घेता त्यांना…

सावंतवाडीत मुक्ताई ॲकेडमी आयोजित जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धा

सावंतवाडी( प्रतिनिधी) : मुक्ताई ॲकेडमीतर्फे कै.सौ.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहे.स्पर्धेचे आयोजन रविवार दि.6 ऑगस्ट रोजी सकाळी 09.30 वाजता सावंतवाडी जेल समोर, मुक्ताई ॲकेडमीच्या जागेत, शेखर नाईक यांचे घर येथे करण्यात आले आहे.स्पर्धा…

सावंतवाडी तालुक्यात भूकंपाचे हादरे ; ३.० रिष्टेल स्केल चा धक्का

सावंतवाडी (प्रतिनिधी): तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात झालेल्या भूकंपाचा धक्का 3.0 रिश्टेल स्केल,असा नोंदविण्यात आला आहे.या बाबतची नोंद कोयना धरण प्रकल्पावरून घेण्यात आली.अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.दरम्यान हा भूकंप सावंतवाडीच्या पूर्वेला ४ किलोमिटर आणि खोली ५ किलोमीटर, असा नोंदविण्यात आला.सुदैवाने…

error: Content is protected !!