Category सावंतवाडी

शिकारी बनले वनअधिकाऱ्यांची शिकार

6 जणांविरोधात फॉरेस्ट ऍक्ट नुसार गुन्हा दाखल, महागडी इनोव्हा कार, बंदूक जिवंत काडतुसे, सुरे जप्त आंबोली (प्रतिनिधी) : वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या कार मध्ये प्राण्याचे केस आढळून आले आहेत. त्यामुळे त्या संशयितांनी साळींदराची शिकार केली असावी, असा…

कुणकेरी वन हद्दीत तोडली भेडले माडाची पाने

दुचाकिसह तिघांना केली अटक ; दोन दिवस वनकोठडी सावंतवाडी (प्रतिनिधी) : वन हद्दीत जावून भेडले माडाची पाने तस्करी केल्याप्रकरणी सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने उत्तर प्रदेश येथील तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई आज सकाळी कुणकेरी जंगलात करण्यात आली. नईम सलमानी (वय २७),…

ग्रामीण खेळाडूंमधूनच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू निर्माण होतील – अबिद नाईक

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उदघाटन सिंधुदुर्गातील नामवंत 15 संघातील दिग्गज खेळाडूंचे क्रीडाकौशल्य पाहण्याची कबड्डीरसिकाना संधी सावंतवाडी (प्रतिनिधी) : ग्रामीण खेळाडूंमधूनच भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील. कबड्डी पट्टूच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्याचं…

रिक्षाचालकाला आली चक्कर…दुचाकींसह दुकानाला दिली टक्कर

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी सारस्वत बँक नजीक आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बाजारपेठेतून कॉलेजमार्गे माजगाव येथे जाणाऱ्या रिक्षाचालकाला अचानक चक्कर आल्याने रिक्षा थेट उजव्या बाजूला वळून रस्त्यालगत असलेल्या दुकानासह तेथे पार्क केलेल्या ४ दुचाकींना धडकली. सुदैवाने त्या ठिकाणी कोणीही उभे…

मळेवाड कोंडुरे कार्यक्षेत्रातील कोंडुरे या महसुली गावाला स्वतंत्रपणे रास्त धान्य दुकान परवाना द्या – उपसरपंच हेमंत मराठे

सावंतवाडी (प्रतिनिधी): ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कार्यक्षेत्रातील कोंडुरे या महसुली गावाला स्वतंत्रपणे रास्त धान्य दुकान परवाना द्यावा अशी मागणी उपसरपंच हेमंत मराठे यांनी महसूलला निवेदन देऊन केली आहे. ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे ही ग्रुप ग्रामपंचायत असून दोन महसुली गाव या ग्रामपंचायतीला जोडलेले…

खुनाच्या गुन्ह्यात संदेश मेस्त्रीला 3 दिवसांची पोलीस कोठडी

सावंतवाडी (प्रतिनिधी): चैत्राली मेस्त्री हिच्या खून प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संजय ऊर्फ संदेश धोंडू मेस्त्री याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला ३ दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दरम्यान पोलिसांनी मृत महिलेला चटके दिलेला स्टोव्ह जप्त केला आहे, अशी…

ओटवणेतील २२ वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे कापईवाडी येथील साहिल सदगुरु केळुसकर (२२) या युवकाने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. आज सायंकाळी च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. त्याचे वडिल मोलमजूरी करतात. नेहमीप्रमाणे आजही ते मोलमजूरी करण्याकरीता गेले होते.…

संत रोहिदास भवनासाठी लागणारा निधी महिना भरात मिळेल-अनिल निरवडेकर

सावंतवाडी (प्रतिनिधी) : संत रोहिदास भवनाच्या उर्वरित कामासाठी लागणारा दिड कोटींचा निधी येत्या महिन्याभरात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे माजी जिल्हाध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर यांनी दिली. सावंतवाडी तालुका…

वन्यप्राण्याची शिकार करून व्हीडिओ इन्स्टाग्राम वर व्हायरल करणे पडले महागात

सावंतवाडी वन विभाग व सांगली फ्लाईंग स्कॉड ने आरोपींना केली अटक सावंतवाडी (प्रतिनिधी) : वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार शिकारीस बंदी असलेले रानडुक्कर व साळिंदर या वन्यप्राण्यांची निर्दयपणे शिकार करून इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या रोहित कोळी नामक आरोपीला वन विभागाने सांगली मधून…

तुळसचे शासकिय जंगलात सप्तरंगी या औषधी वनस्पतीची अवैध वृक्षतोड करुन त्याची मुळे काढणारे वनविभागाचे जाळयात

वेंगुर्ले (प्रतिनिधी): सावंतवाडी वनविभागाचे अखत्यारितील कुडाळ वनपरिक्षेत्रातील गठ परिमंडळाअंतर्गत तुळस नियत क्षेत्रातील मोजे तुळस गावामध्ये वनविभागाचे 171:57 हेक्टर राखीव वन आहे. दि 07/12/2023 रोजी वनपाल मठ व वनरक्षक तुळस स्टाफसह मौजे तुळस कक्ष क्रमाक 138 मधील वनक्षेत्राकडून सप्तरंगी झाडाची तोड…

error: Content is protected !!