Category सावंतवाडी

आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांचे आज सावंतवाडीत व्याख्यान

सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरतर्फे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक निळू दामले यांचे व्याख्यान आज सायंकाळी सहा वाजता श्रीराम वाचन मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. ‘इस्त्राईल पॅलेस्टाईन : न संपणारा संघर्ष’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.…

रेल्वे टर्मिनस सोबत एक्सप्रेस थांबविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू

दीपक केसरकर; वाईट स्वप्ने बघण्यापेक्षा लोकांसाठी काम करा, आदित्यना टोला सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी येथील रखडलेल्या रेल्वे टर्मिनसचे काम मार्गी लागण्या बरोबर एक्सप्रेस गाड्यांना सावंतवाडीत थांबा मिळण्यासाठी यापुर्वीच मी रेल्वे राज्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. यात सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. तरी…

सावंतवाडी विधानसभेतील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा महाविजय २०२४ चे प्रदेश संयोजक आम.श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते सत्कार

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी विधानसभेतील ८ ग्रामपंचायत निवडणुक झाल्या त्यापैकी ५ सरपंच व ३० सदस्य निवडून येऊन मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपा एक नंबर वर असल्याचे सिद्ध केले सर्वप्रथम सावंतवाडी विधानसभेच्या वतीने आम.श्रीकांत भारतीय यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार राजन…

तहसीलदार पाटील हाती कोयती घेत शेतकऱ्यांसोबत उतरले भातकापणीला

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांनी शेतीसाठी आधुनिक पद्धत अवलंबली पाहिजे, ज्यामुळे मनुष्यबळाचा अभाव जाणवणार नाही. जुन्या बियाण्याबरोबरच नवीन संकरित बियाण्याची लागवड करणे गरजेचे आहे. संकरित भाताचा तांदूळ बाजारात जास्त दराने विकला जातो. श्री पद्धतीने लागवड केल्यास उत्पन्न अधिक मिळते. या सर्वांची…

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सुप्रसिद्ध सुवर्णकार मडकईकर ज्वेलर्स’ च्या १ ग्रॅम गोल्ड दागिन्यांच्या नव्या दालनाचा शुभारंभ

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी व कुडाळ येथील सुप्रसिद्ध सुवर्णकार मडकईकर ज्वेलर्स’ च्या १ ग्रॅम गोल्ड दागिन्यांच्या नव्या दालनाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाला. यावेळी विराग मडकईकर, सौ. वैष्णवी मडकईकर, श्यामसुंदर मडकईकर, वसुंधरा मडकईकर, पराग मडकईकर, जिल्हा बँक अध्यक्ष…

सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी व युवक राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे 11 नाेव्हेंबर राेजी नरकासुर स्पर्धा

सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी व युवक शहराध्यक्ष नईम मेमन यांची माहिती सावंतवाडी (प्रतिनिधी) येथील राष्ट्रवादी तालुका व युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून 11 नोव्हेंबरला खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत खुल्या गटासाठी 11,111/- तर बाल गटासाठी 5,555/- अशी…

शेर्ले येथे पी एम विश्वकर्मा योजना नोंदणी शिबिर संपन्न

राज्य समन्वय सदस्य आनंद मेस्री, जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष प्रकाश मेस्री यांची प्रमुख उपस्थिती सावंतवाड़ी (प्रतिनिधी): सावंतवाड़ी तालुक्यातील शेर्ले गावात विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती आणि सावंतवाड़ी तालुका सुतार समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने पी. एम. विश्वकर्मा योजनेत नाव नोंदनीसाठी…

वन्यप्राण्यांना अवैध बंदिस्त करणाऱ्या विरुद्ध सावंतवाडी वन विभागाची कारवाई

रेंजर मदन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली गस्ती पथकाने युवकाला घेतले ताब्यात सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी मधील माठेवाड रोड, बाहेरचा वाडा येथे रहाणाऱ्या कैस अब्दुल लतीफ बेग याच्यावर अवैद्यरीत्या पोपट व शेकरू यांना पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवल्यामुळे सावंतवाडी वन विभागाकडुन कारवाई करण्यात आली.…

सहकार रत्न हरपले ! कॅथॉलिक अर्बन बँकचे संस्थापक अध्यक्ष पी.एफ.डांटस यांचे निधन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : कॅथॉलिक अर्बन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सैनिक पी. एफ. डॉन्टस यांचे निधन झाले. शनिवारी रात्री वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस ते आजारी होते. पी. एफ. डॉन्टस यांच्या निधनानं सहकार क्षेत्रात…

वन्यजीव सप्ताहानिमित्त सावंतवाडी वन विभागाकडून निसर्गभ्रमंती व प्रबोधनपर व्यख्यानमाला संपन्न

सावंतवाडी (प्रतिनिधी): राज्यभरात साजऱ्या होत असलेल्या वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने सावंतवाडी वन विभागाकडून नरेंद्र वनउद्यान येथे विद्यार्थी व निसर्गप्रेमी यांचेसाठी निसर्गभ्रमंती व प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये बॅ.बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ला चे विद्यार्थी व माय वे जर्णी ऑर्गनायजेशनची…

error: Content is protected !!