Category वेंगुर्ले

झाडांच्या पडझडीने ५५ हजारांचे नुकसान

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यात बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे झाडे पडून सुमारे ५५ हजारांचे नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासात वेंगुर्ले तालुक्यात १०८ मिमी पावसाची नोंद झाली, अशी महिती वेंगुर्ले तहसील कार्यालयातील आपत्ती नियंत्रण विभागाकडून देण्यात आली. होडावडे-दळवीवाडी येथील…

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ” २१ जुन – आंतरराष्ट्रीय योग दिन ” निमीत्ताने वेंगुर्लेत कॅम्प मैदानावरील बॅडमिंटन हाॅल मध्ये योगाभ्यास

वेंगुर्ले मंडल योग कार्यक्रमाचे खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य एम.बी.चौगुले सरांच्या हस्ते उद्घाटन खर्डेकर महाविद्यालय प्राध्यापक , माझा वेंगुर्ला , रोटरी क्लब , डाॅक्टर , वकिल तसेच नागरीकांचा सहभाग वेंगुर्ले (प्रतिनिधी) : आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “२१ जुन – आंतरराष्ट्रीय योग दिन…

कचरा टाकण्यावरून आजगावकर यांचा वेंगुर्ले नगरपरिषदेवर अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा इशारा

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले नगरपरिषदचा अजब कारभार. मी उघड्यावर कचरा टाकत नसताना मला २ हजार रुपयांचा दंड बसविण्याची नोटीस काढली आहे. हा प्रकार संताप जनक असून नगरपरिषद ने माझी माफी मागावी अन्यथा अब्रुनुकसानी पोटी एक कोटी रुपयांचा फौजदारी दावा आपण…

भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्लेतील वारकऱ्यांना देवदर्शन सहल!

वारकऱ्यांना दिलेले वचन केले पूर्ण ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ !!! वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ४५ वारकरी संप्रदायातील मंडळींना देवदर्शन सहलीचा शुभारंभ आज चांदेरकर महाराज विठ्ठल मंदिर…

जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने भाजपा वेंगुर्ले च्या वतीने वेताळ प्रतिष्ठान आणि रक्तदात्यांचा सन्मान

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने जगभर विविध उपक्रम राबवले जातात. भाजपा वेंगुर्ले च्या वतीनेही रक्तदात्यांचा सन्मान आयोजित करण्यात आला. मानव कितीही प्रगत झाला तरी रक्त हे कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. त्यामुळे माणसाचा प्राण वाचवण्यासाठी रक्तदान करणे अत्यंत…

लोकसभेप्रमाणे कोकण पदवीधर मतदार संघात भाजपाच्या उमेदवाराला विजयी करा – रवींद्र चव्हाण

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : लोकसभेच्या विजयाप्रमाणे कोकण पदवीधर मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी कामास लागा. आपल्या तालुक्यातील मतदान १०० टक्के होण्यासाठी प्रयत्न करा. निरंजन डावखरे यांना जास्तीत जास्त मिळण्यासाठी मतदारांना मतदान कसे करावयाचे आहे याची…

नवनिर्वाचित खासदार नारायण राणेंच्या विजयात मोठा वाटा असल्याबद्दल रविंद्र चव्हाण यांचा भाजपातर्फे सत्कार

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकित भाजपा-सेना महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयानंतर प्रथमच वेगुर्ले तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री राविंद्र चव्हाण यांनी लोकसभेच्या निवडणुकित नारायण राणेंच्या विजयात सर्वात मोठा श्री चव्हाण यांचा असल्याबद्दल वेंगुर्ले तालुका…

वेंगुर्ले शहरातील वाढत्या दुचाकी चोरी प्रकरणी भाजपा शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाची भेट घेतली

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर शहरातील सर्व सि.सी. टिव्ही कॅमेरे लवकरात लवकर सुरु करण्याची आग्रही मागणी वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले शहरात होणाऱ्या दुचाकी चोरीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंद स्थितीत असलेले सि. सि. टिव्ही कॅमेरे सुरु करणे बाबत, तसेच…

वेंगुर्ला बंदरात घडलेल्या दुर्घघटनेच्या पार्श्वभूमीवर विशाल परब यांची प्रशासनाशी चर्चा

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला बंदरात गुरुवार दिनांक २३ मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यावेळी होडी बुडाली. आज तात्काळ भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी भेट देत स्थानिक ग्रामस्थांसह प्रशासनाशी संवाद साधला. या दुर्घटनेत चार खलाशी होते.…

वेंगुर्लेत होडी उलटून चौघे खलाशी बुडाले, तिघे सुखरूप

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ले बंदरात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यावेळी लहान होडी बुडाली. या दुर्घटनेत चार खलाशी बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे तर तीन जण पोहून किनाऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. बुडालेल्या खलाशांचा शोध रात्रीपासून आतापर्यंत सुरू आहे. वेंगुर्लेतील या…

error: Content is protected !!