भाजपा वेंगुर्लेच्या वतीने ४५ वा स्थापना दिवस साजरा….!

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : जनसंघापासून सुरु झालेला प्रवास आता जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष होण्यापर्यंत येवून पोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल वेगाने सुरु आहे. नरेंद्र मोदी यांनी ” सबका साथ – सबका विकास – सबका विश्वास ”…







