वेंगुर्ला (प्रतिनिधी) : या दौऱ्यादरम्यान जठार वेंगुर्ले शहर तसेच तालुक्यात समाजातील विविध घटकांच्या प्रतिनिधींशी बातचीत करणार आहेत. तसेच काजू बागायतदार शेतकऱ्यांशीही चर्चा करणार आहेत. जठार यांचा वेंगुर्ले तालुका दौरा पुढीलप्रमाणे आहे.
सकाळी ११ – ०० वाजता खर्डेकर महाविद्यालय येथे प्राध्यापकांशी चर्चा सकाळी ११ – ३० वाजता वेंगुर्ले मार्केट येथे व्यापाऱ्यांशी चर्चा . दुपारी १२ – ०० वाजता भंडारी पतसंस्था भेट . दुपारी १ – ०० वाजता पत्रकार परिषद . स्थळ – भाजपा कार्यालय दुपारी २ – ०० वाजता जेवण दुपारी ३ – ०० वाजता झाटये काजु कारखान्याला भेट – तुळस दुपारी ३ – ३० तुळस ग्रामदैवत जैतीर देवस्थान भेट व मानकरी , देवस्थान कमिटीशी चर्चा तसेच काजु बागायतदार शेतकऱ्यांशी चर्चा . सायंकाळी ४ – ०० वाजता ब्राम्हण मंडळींशी चर्चा . *सायंकाळी ४ – ३०* वाजता मच्छिमार समाज बांधवांशी चर्चा . नवाबागवाडी – उभादांडा . *सायंकाळी ५ – ००* वारकरी संप्रदायातील मंडळींशी भेट. कुर्लेवाडी – उभादांडा . *सायंकाळी ५ – ३०* वाजता ख्रीस्ती बांधवांशी चर्चा . मासुरे – परबवाडा .












