तर भविष्यात जिल्हा पोलीस प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावं लागेल असा इशारा ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी दिला

कोल्हापूर (प्रतिनिधी): शुक्रवारी मध्यरात्री माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या राजेंद्र वरपे आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप केला आहे . याप्रकरणी राजेंद्र वरपे यांनी क्षीरसागर यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार देऊन देखील त्यांच्यावर कारवाई होत…








