प्रा.नामदेवराव जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना दिले निवेदन

प्रतिनिधी (रोहन भिऊंगडे): कोल्हापूर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) वतीने प्रा.नामदेवराव जाधव यांच्या विरुद्ध समाजात तेढ निर्माण करीत असल्याबद्दल गुन्हा दाखल होणे बाबत कोल्हापूर पोलीस अधीक्षक मा. महेंद्र पंडित साहेब यांना निवेदन देणेसाठी खालील प्रमाणे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, शहराध्यक्ष आर के पोवार, महिला शहराध्यक्ष पद्मजा तिवले, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी माने महिला, सरचिटणीस सुनील देसाई , कार्याध्यक्ष अनिल घाटगे , उत्तर विधानसभा अध्यक्ष गणेश जाधव, दक्षिण विधानसभा अध्यक्ष नितीनभाऊ पाटील, फिरोज सरगूर, महादेव पाटील विद्यार्थी अध्यक्ष गणेश नलवडे, युवक अध्यक्ष निलेश मछले, राजेंद्र ओमकार, हिदायत मनेर सुनील सावर्डेकर, सादिक अत्तार, श्रीकांत पाटील, पंडित कळके, परेश टिपुगडे, दिनकर धोंदडे, सुरज कोराणे, दीक्षांत अभंगे, संदीप घाटगे, फिरोज खान उस्ताद

error: Content is protected !!