Category सिंधुदुर्ग

गौतमी पाटील चा सिंधुदुर्गातील डीजे डान्स शो रद्द

कॉमेडी सुपरफास्ट शो दोन्ही ठिकाणी होणार सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्गात कणकवली व कुडाळ येथे होणारा गौतमी पाटील यांचा डीजे डान्स शो काही तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात येत असल्याची माहिती आयोजक देवगड अम्युजमेंट सेंटर, कुडाळ तसेच दिनांक 7 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात…

दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी अनेक उपक्रम जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू करणार : नितेश राणे

गोपाळ सेवा दाता प्रतिनिधी यांची कार्यशाळा संपन्न सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक समृद्धी यावी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी असे अनेक उपक्रम जिल्हा बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असून आज आयोजित केलेल्या गोपाळ सेवा…

आ.नितेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार सण अग्रीम

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हयातील ४४१ एस.टी. कर्मचाऱ्यांना १५ ऑगस्ट २०२३ रोजी मिळणारी सण उचल रक्कम अद्याप एस.टी. प्रशासनाकडून मिळालेली नाही. सध्या जिल्हयामध्ये गणेशोत्सव साजरा करीत असताना सण उचल न मिळाल्याने एस.टी. कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. याबाबत भाजपा जिल्हा…

नांदगाव मधील मार्केट यार्ड प्रकल्पाला महायुती शासनाकडून गती – आ. नितेश राणे

जिल्हाधिकाऱ्यांकडून भूसंपादन प्रक्रियेला लवकरच होणार सुरुवात शेतकरी, आंबा काजू बागायतदार, मच्छिमारांना येणार सुगीचे दिवस सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादकांना योग्य मोबदल्या अभावी होणारे नुकसान आता थांबणार आहे. नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न समितीच्या मार्केट यार्डला…

जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. सई धुरी यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा माता व बाल संगोपन अिधकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सई रूपेश धुरी यांची सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सई धुरी यांच्या नियुक्तीचे आदेश महाराष्ट्र शासन अप्पर सचिव व. पां. गायकवाड…

‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : “स्वच्छता ही सेवा” या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच परिसरात आज जिल्हाधिकारी किशोर तावडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी विशाल खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, अतिरिक्त मुख्य…

फसवणूक प्रकरणी बिल्डर सिद्धांत परबचा अटकपूर्व जामीन फेटाळला

अटकेची टांगती तलवार ..अटक टाळण्यासाठी घ्यावी लागणार हायकोर्टात धाव अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : फ्लॅट विक्री करताना फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात सावंतवाडी शहरातील बिल्डर सिद्धांत परब याचा अटकपूर्व जामीन आज प्रधान सत्र जिल्हा न्यायाधीश संजय…

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी घेतले खा.विनायक राऊतांच्या घरी गणेशदर्शन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : युवा शिवसेनेचे प्रमुख तथा माजी मंत्री आ आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव राऊतवाडी येथील घरी जात त्यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी खा राऊत यांच्या कुटुंबीयांनी औक्षण…

शिवलंका सिंधुदुर्ग किल्लेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा होणेसाठी पालकमंत्री यांची शिवभक्तांनी घेतली भेट

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): किल्ले सिंधुदुर्ग वर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा म्हणून पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने शिवभक्तांच्या शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांची ओरोस सिंधुदुर्ग येथे भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदनात मागणी करण्यात आली की केंद्र सरकारच्या…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी म्हणून रवी पाटील यांनी आज पदभार स्वीकारला

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन अपर जिल्हाधिकारी म्हणून रवी पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. शंकर बर्गे यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाल्याने त्यांच्या जाग्यावर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील यापूर्वी कोकण आयुक्त कार्यालयात पुरवठा विभागात कार्यरत होते.

error: Content is protected !!