गौतमी पाटील चा सिंधुदुर्गातील डीजे डान्स शो रद्द

कॉमेडी सुपरफास्ट शो दोन्ही ठिकाणी होणार

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्गात कणकवली व कुडाळ येथे होणारा गौतमी पाटील यांचा डीजे डान्स शो काही तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात येत असल्याची माहिती आयोजक देवगड अम्युजमेंट सेंटर, कुडाळ तसेच दिनांक 7 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेला कॉमेडीचे सुपरस्टार हा चला हवा येऊ द्या या कार्यक्रमांची तिकीट विक्री सुरु असून हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती आयोजकानी दिली आहे.

error: Content is protected !!