Category सिंधुदुर्ग

युवकाच्या मृत्यूस जबाबदार तपास अधिकारी व मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी पुणे (प्रतिनिधी) : अकोट (जि. अकोला) शिवराज गावंडे याच्यावर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याने मुलाने आत्महत्या केल्याच्या आरोप त्याच्या आईने केला आहे. युवकावर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांवर तसेच पोलिसांना या प्रकरणात…

शेतकऱ्यांचे तारणहार, मोदी सरकार – भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष, गणेश तात्या भेगडे

नवनिर्वाचित भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किसान मोर्चा पदाधिकारयांशी चर्चा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता किसान मोर्चा जिल्हा संयोजक उमेश सावंत व भाजपा जिल्हा…

सिंधुदुर्गात ताप साथरोगाचा कहर

३१४ डेंग्यू, १९ मलेरिया तर ३० चिकनगुनिया चे रुग्ण सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात साथ रोगाने कहर केला आहे. ३१४ डेंग्यूचे रुग्ण मिळाले असून १९ मलेरिया रुग्ण मिळाले आहेत. तर चिकनगुणीयाचे ३० रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती जिल्हा हिवताप…

केंद्राच्या आयुष्यमान भाव मोहिमेला जिल्ह्यात सुरुवात

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): केंद्र शासनाच्या आयुष्यमान भव मोहिमेला जिल्ह्यात आजपासून प्रारंभ झाला आहे. ही मोहीम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत चार महिने चालणार आहे. या कालावधीत शिल्लक राहिलेल्या नागरिकांना आयुष्मान कार्ड वितरण करण्यासाठी आयुष्मान आपल्यादारी, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री अधिकारांपासून वंचित -आ. वैभव नाईक

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची राज्याच्या मुख्य सचिवांकडे करणार मागणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय समित्यांवर सदस्यांच्या नेमणुका करण्याचा अधिकार हा पालकमंत्र्यांचा असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र याउलट परिस्थिती आहे. भाजपचे लोक परस्पर पत्रे देऊन नेमणुका करून घेत आहेत.त्यामुळे इतर जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना वेगळे…

त्या युवतीबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू

दहशतवाद विरोधी शाखा सिंधुदुर्ग च्या पथकाकडूनही होतोय तपास सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : पाकिस्तान चा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करा यासह हिंदूंच्या देवतांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट इन्स्टाग्राम वर व्हायरल करणाऱ्या मुस्लिम समाजातील युवतीची सखोल चौकशी कणकवली पोलीस करत असून या घटनेचा…

MSEB चे अधीक्षक अभियंता यांना प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदनाद्वारे विजेच्या समस्यांची जाणीव करून देणार:-

गणपतीपुर्वी वीज ग्राहकांच्या अडचणी न सुटल्यास संघर्षाची भूमिका घेणार अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी “प्रकाशगड” येथे करणार सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज सकाळी 11.00 वाजता अधीक्षक अभियंता, MSEB, सिंधुदुर्ग सर्कल, एमआयडीसी, कुडाळ यांना जिल्ह्यातील…

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या पुर्वी सुद्धा किशोर तावडे यांनी जिल्ह्यात अ‍ॅडिशनल कलेक्टर म्हणून फार चांगले काम केले आहे आता जिल्हाधिकारी म्हणून आपल्याकडून…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच बौद्ध समाजाच्या सहकारी संस्थेची स्थापना करण्यात येणार

तथागत पतसंस्थेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात संकल्प – अरविंद वळंजू अध्यक्ष खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध बांधवांच्या शनिवारी सिंधुदुर्ग नगरी येथील डॉ.बाबसाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पार पडलेल्या संयुक्त सहविचार सभेत सर्व समाजाला संघटित करून सर्व समावेशक अशी बौद्ध समाज…

14 वर्षे वनवास रामाचा, 17 वर्षे वनवास मुंबई गोवा महामार्गाचा

मनसे आमदार राजू पाटील यांच्या जागर यात्रेला सुरुवात ब्युरो न्युज (सिंधुदुर्ग) :14 वर्षे वनवास रामाचा, 17 वर्षे वनवास मुंबई गोवा महामार्गाचा अशा घोषणा देत मनसे आमदार राजू पाटील कोकण जागर यात्रेतून पायी चालत जात आहेत. मनसेच्या कोकण जागर यात्रेला सुरुवात…

error: Content is protected !!