सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण साहेब यांच्या केसरी येथील फिश अक़्वारियम बर्ड अक़्वारियम उद्धघाटन प्रसंगी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आज दि 11सप्टेम्बर रोजी रोजी होणाऱ्या पालकमंत्री ना. रविन्द्र चव्हाण साहेब यांच्या केसरी येथील फिश अक़्वारियम बर्ड अक़्वारियम प्रकल्पाच्या उद्धघाटनासाठी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांना पालाकमंत्री ना. रविंद्र चव्हाण साहेब यांनी निमंत्रित केले होते त्या उद्धघाटनानिमित्त पालकमंत्री ना. रविंद्रजी चव्हाण साहेब यांना जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या त्यावेळी सुभाष सावंत, विलास गावकर, गणेश चौगुले, महेश सावंत, केदार खोत उपस्थित होते.













