Category सिंधुदुर्ग

केंद्राच्या आयुष्यमान भाव मोहिमेला जिल्ह्यात सुरुवात

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): केंद्र शासनाच्या आयुष्यमान भव मोहिमेला जिल्ह्यात आजपासून प्रारंभ झाला आहे. ही मोहीम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत चार महिने चालणार आहे. या कालावधीत शिल्लक राहिलेल्या नागरिकांना आयुष्मान कार्ड वितरण करण्यासाठी आयुष्मान आपल्यादारी, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री अधिकारांपासून वंचित -आ. वैभव नाईक

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची राज्याच्या मुख्य सचिवांकडे करणार मागणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय समित्यांवर सदस्यांच्या नेमणुका करण्याचा अधिकार हा पालकमंत्र्यांचा असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र याउलट परिस्थिती आहे. भाजपचे लोक परस्पर पत्रे देऊन नेमणुका करून घेत आहेत.त्यामुळे इतर जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना वेगळे…

त्या युवतीबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू

दहशतवाद विरोधी शाखा सिंधुदुर्ग च्या पथकाकडूनही होतोय तपास सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : पाकिस्तान चा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करा यासह हिंदूंच्या देवतांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट इन्स्टाग्राम वर व्हायरल करणाऱ्या मुस्लिम समाजातील युवतीची सखोल चौकशी कणकवली पोलीस करत असून या घटनेचा…

MSEB चे अधीक्षक अभियंता यांना प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदनाद्वारे विजेच्या समस्यांची जाणीव करून देणार:-

गणपतीपुर्वी वीज ग्राहकांच्या अडचणी न सुटल्यास संघर्षाची भूमिका घेणार अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी “प्रकाशगड” येथे करणार सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज सकाळी 11.00 वाजता अधीक्षक अभियंता, MSEB, सिंधुदुर्ग सर्कल, एमआयडीसी, कुडाळ यांना जिल्ह्यातील…

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या पुर्वी सुद्धा किशोर तावडे यांनी जिल्ह्यात अ‍ॅडिशनल कलेक्टर म्हणून फार चांगले काम केले आहे आता जिल्हाधिकारी म्हणून आपल्याकडून…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच बौद्ध समाजाच्या सहकारी संस्थेची स्थापना करण्यात येणार

तथागत पतसंस्थेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात संकल्प – अरविंद वळंजू अध्यक्ष खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध बांधवांच्या शनिवारी सिंधुदुर्ग नगरी येथील डॉ.बाबसाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पार पडलेल्या संयुक्त सहविचार सभेत सर्व समाजाला संघटित करून सर्व समावेशक अशी बौद्ध समाज…

14 वर्षे वनवास रामाचा, 17 वर्षे वनवास मुंबई गोवा महामार्गाचा

मनसे आमदार राजू पाटील यांच्या जागर यात्रेला सुरुवात ब्युरो न्युज (सिंधुदुर्ग) :14 वर्षे वनवास रामाचा, 17 वर्षे वनवास मुंबई गोवा महामार्गाचा अशा घोषणा देत मनसे आमदार राजू पाटील कोकण जागर यात्रेतून पायी चालत जात आहेत. मनसेच्या कोकण जागर यात्रेला सुरुवात…

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाप्रकरणी मनसेची रविवारी पदयात्रा

मनसेनं दिल रविंद्र चव्हाणांना यात्रेचं निमंत्रण ब्युरो न्युज (मुंबई) : कोकणात मुंबई गोवा महामार्ग रखडला असून रायगड जिल्ह्यात या महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे अनेकांच्या गाड्या वाटेतच पंक्चर होण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच अनेकांना पाठदुखी सारखे आजार उद्भवले…

आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. अमित पालेकर सिंधुदुर्ग दौऱ्यावर

29 ऑगस्ट रोजी पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आम आदमी पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक 29 ऑगस्ट रोजी गोपुरी आश्रम सभागृह वागदे येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या निमित्ताने पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. अमित पालेकर उपस्थित राहून मार्गदर्शन…

घोलकर यांनी सेवानिवृत्तीनंतरही सहकार क्षेत्रात कार्यरत राहावे -मनिष दळवी

विभागीय सहनिबंधक अप्पाराव घोलकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हा बँकेच्या वतीने करण्यात आला सत्कार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे कोकण विभागाचे विभागीय सह निबंधक आप्पाराव घोलकर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर आम्ही सहकारात काम करणारे सर्वजण…

error: Content is protected !!