Category सिंधुदुर्ग

चेक बाऊन्स प्रकरणी आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी ची शिक्षा

चेक बाऊन्स केलेली सव्वा लाखाची रक्कमही 30 दिवसांच्या आत देण्याचे आदेश सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : हात उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी दिलेला धनादेश न वटल्या प्रकरणी मालवण प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्री महेश देवकाते यांनी विजय सुहास निकम रा. नांदोस, ता.…

गणेशोत्सवासाठी कोकणात ४३०० जादा बसेस, प्रवाशांचं ऑनलाइनही बुकिंग होणार

मुंबई (प्रतिनिधी) : पंढरीच्या वारीनंतर आता श्रावण महिन्याला सुरुवात होत असून सर्वांनाच गणपती बाप्पांच्या आगमनाचे वेध लागले आहेत. देशभरात, त्यात महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. तर, कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव म्हणजे दिवाळीच. यंदाच्यावर्षी 17 सप्टेंबर 2024 रोजी श्री गणरायाचे आगमन…

ग्रामसेवक संघटनेच्या पत्रामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगार अनेक लाभांपासून वंचित

श्रमिक कामगार संघटनेच्या हाकेला कामगार वर्गाचा भरभरून प्रतिसाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : श्रमिक कामगार संघटना ही कामगार हितासाठी अनेक वेळा कामगार यांच्या पाठीशी राहून लढा देत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सध्या असंख्य कामगार नोंदीत आहेत परंतु अश्या ग्रामसेवक संघटनाच्या पत्रामुळे सर्व कामगार…

स्थानिक डी एड पदविधारक बेरोजगारांच्या आंदोलनाचा शेवट गोड

मंत्री दीपक केसरकर यांचा बैठकीत ऐतिहासिक निर्णय सिंधुनगरी (प्रतिनिधी) : स्थानिक डी एड पदविधारक बेरोजगाराना अडसर ठरणारे निकष बदलून स्थानिकांना संधी मिळावी या दृष्टीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत घेतलेल्या नव्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत गेले…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गैरसोई दूर करून चांगली रुग्णसेवा द्यावी

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या डीन आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना सूचना सिंधुनगरी (प्रतिनिधी) : सिंधुनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अनेक गैरसोयी असून त्या गैरसोळी दूर कराव्यात यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर…

आंदोलन करणाऱ्या एकही उमेदवाराला काही धोका झाल्यास शिक्षण मंत्री यांना जबाबदार धरले जाईल : अमित सामंत

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात शेकडो उमेदवार डी एड पदविका घेऊन बेरोजगार आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी शिक्षण मंत्री अपयशी ठरले आहेत त्यांनी मनात घेतले तर हा प्रश्न मार्गी लागु शकतो. परन्तु ते मनावर घेत नाहीत हीच मोठी समस्या आहे असे यावेळी…

रिक्त असलेल्या शिक्षक भरतीत स्थानिक डी. एड. पदविका धारकांना सेवक म्हणून घ्यावे

डी. एड. बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्त असलेल्या शिक्षक भरतीत स्थानिक डी. एड. पदविका धारक बेरोजगार उमेदवारांना सरसकट शिक्षण सेवक म्हणून सामावून घ्यावे. या मागणीसाठी डी. एड. बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने…

सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म विभागाची ११३% महसूल वसुली

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्ग जिल्हयातील गौण खनिज व प्रमुख खनिज उत्खननामधून २०२३-२४ या वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्हयाला तब्बल ८२ कोटी २५ लाख एवढा मोठा महसूल मिळाला आहे. खनिकर्म विभागाला शासनाकडून देण्यात आलेल्या महसुल उद्दीष्टापेक्षाही अधिकचा महसूल गोळा करून १०० टक्केपेक्षाही…

सिंधुदुर्ग जिल्हयात आजपासून 20 जुलै पर्यंत शाळाबाहय, अनियमित, व स्थलांतरीत बालकांची शोध मोहिम

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यामदतीने 5 जुलै ते 20 जुलै 2024 या कालावधीत शाळाबाहय, अनियमीत व स्थलांतरीत बालकांचे घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रवाहाबाहेर असलेल्या…

व्हॉईस ऑफ मीडियचे’ जिल्हाधिकारी कार्यालया समोर पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी ‘आंदोलन…

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ‘व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’ च्या वतीने दैनिक, साप्ताहिक, टिव्ही, रेडिओ, सोशल मीडिया या वेगवेगळ्या विभागातील पत्रकारांच्या मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे काळ्या फिती लावून आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पत्रकारांच्या न्याय व हक्कांसाठी विविध घोषणा देण्यात आल्या.…

error: Content is protected !!