Category सिंधुदुर्ग

बांधकाम कामगारांना मिळणार भांडी संच आणि सुरक्षा संच

कामगार आयुक्त आयरे यांच्या भेटीत श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्या मार्गदर्शक सूचना सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मंगळवार दिनांक ११ जून २०२४ रोजी दुपारी १२:३० वाजता सरकारी कामगार कार्यालय ओरोस येथे सरकारी कामगार आयुक्त आयरे यांच्या समवेत भांडी संच वाटप…

अक्षय अजयकुमार सर्वगोड याना पंतप्रधान शपथसोहळ्याला उपस्थित राहण्याची लाभली सुवर्णसंधी

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : भारताच्या 18 व्या लोकसभेचे पंतप्रधान म्हणून एनडीए चे नेते नरेंद्रभाई मोदी यांनी 9 जून रोजी शपथ घेतली. सलग तिसऱ्यांदा भाजपाचा पंतप्रधान होण्याचा हा ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष याची डोळी याची देही पाहण्याची संधी वयाच्या अवघ्या…

सिंधुदुर्गची जलकन्या पूर्वा गावडे हिने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पटकावले ब्रॉन्झ मेडल

ओरिसा-भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण चॅम्पियानशिप स्पर्धेत केली चमकदार कामगिरी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील सिंधुदुर्गची जलकन्या पूर्वा संदीप गावडे हिने ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय जलतरण चॅम्पियानशिप स्पर्धेमध्ये १५०० मिटर फ्री स्टाईल प्रकारात तिसरा क्रमांक मिळवत ब्रॉन्झ…

व्यसनमुक्तीच्या कोकण ब्रँड अम्बेसेडरपदी अभिनेत्री अक्षता कांबळी

नशाबंदी मंडळाच्या कणकवलीतील तीन दिवसीय कार्यशाळेचा समारोप सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नशाबंदी मंडळाच्या राज्यातील सर्व जिल्हा संघटक, समन्वयकांची तीन दिवशीय कार्यशाळा कणकवली येथील गोपुरी आश्रम येथे उत्साहात पार पडली. आगामी वर्षभरासाठी नशाबंदी मंडळाच्या कामाची रूपरेषा यावेळी ठरविण्यात आली. कोकणातील रत्नागिरी…

राणे है तो मुमकीन है ! कोकणात राणे पर्व पुन्हा सुरू

विशेष संपादकीय राजन चव्हाण ( सिंधुदुर्ग ) : रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि तत्कालीन राजापूर लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलले.भाजपाचा हुकमी एक्का असलेल्या नारायणराव राणे यांनी ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या तळकोकणात ऐतिहासिक विजय संपादन केला. शिवसेनेकडून झालेल्या आपल्या सलग दोन पराभावांचा…

आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चा 1 जून रोजी तृतीय वर्धापनदिन

भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे सायं.4 वाजता संपन्न होणार वर्धापनदिन सोहळा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अल्पावधीत लाखो वाचक दर्शकांच्या हृदयात विश्वासार्ह बातम्यांनी अढळ स्थान निर्माण केलेल्या आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल चा तृतीय वर्धापनदिन सोहळा शनिवार दि.1 जून रोजी सायंकाळी 4…

मद्यपान करून वाहन चालविणे प्रकरणी ५५ हून अधिक वाहन चालकांवर कारवाई

सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची विशेष तपासणी मोहीम ओरोस (प्रतिनिधी) : मद्यपान करून वाहन चालविणे आणि दरापेक्षा जास्त तिकीट आकारणी केल्या प्रकरणी ५५ हून अधिक वाहन चालकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने गेल्या दोन दिवसांत कारवाई करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक…

जलजीवन मिशनच्या कामांमधील त्रुटी आ. वैभव नाईक यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आणल्या निदर्शनास

प्रत्येक तालुक्याचा आढावा घेण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले मान्य ओरोस (प्रतिनिधी) : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज ओरोस येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची भेट घेऊन जलजीवन मिशन योज़नेच्या कामांचा आढावा घेतला. जलजीवन मिशन…

दहावीचा निकाल २७ मे रोजी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर करणार याबाबत मोठी घोषणा केली आहे. बोर्डानं बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर केल्यानंतर राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि पालक दहावीच्या…

बंदर आणि पर्यटन विभाग यांनी जिल्ह्यात उद्यापासून जल पर्यटन बंदीचे दिले आदेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्यापासून जल पर्यटन बंद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सर्व प्रकारचे जल पर्यटन 26 मे ते 31 ऑगस्ट या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश बंदर आणि पर्यटन विभागाने जारी केले आहेत त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी 26 मे पासून…

error: Content is protected !!