Category कोकण

शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले राणे कुटूंबियांचे सांत्वन

कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव येथील वयाची शंभरी पार केलेल्या द्रौपदी बापू राणे यांचे नुकतेच निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते बबली राणे, युवक कल्याण पतसंस्थेचे व्यवस्थापक दिलीप राणे यांच्या त्या आजी होत.शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी ओसरगाव येथील राणे यांच्या घरी जात…

बोरिवली ते मांडवा बस फेरी मार्ग पूर्ववत करा!

मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परिवहन महा मंडळाची एस टी बस सेवा बोरिवली- मांडवा च्या मार्गात बदल करण्यात आला आहे. सदर फेरी पूर्ववत करण्याची मागणी अलिबाग येथीलसुयोग सुरेश नाईक,राजेंद्र दामोदर घरत यांनी केली आहे. पुर्वी सदर बस जाण्या येण्याचा प्रवास…

खा. विनायक राऊत सोमवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार श्री.विनायक राऊत हे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढील प्रमाणे…सुधारित दौरारविवार दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी सायं ५.०० वाजता देवगड तालुक्यातील धालवती येथील जागृत देवस्थान आई श्री. जुगाईदेवी मंदिर येथे…

लिंगायत समाजातर्फे बसवेश्‍वर महाराजांची जयंती उत्साहात साजरी…!

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले जगद्गुरु बसवेश्वरांना अभिवादन…! सायंकाळच्या सत्रात होणार महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम…! कणकवली (प्रतिनिधी): लिंगायत समाजाचे आराध्य दैवत महात्मा श्री बसवेश्‍वर महाराज यांची जयंती कांबळे गल्ली येथील नियोजित लिंगायत समाजाच्या समाज मंदिराच्या जागेत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी…

बसवेश्वर महाराजांचे विचार आत्मसात करावेत…!

मच्छिंद्र सुकटे यांचे आवाहन…! कणकवली तहसील कार्यालय व न.पं.मध्ये बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी…! कणकवली (प्रतिनिधी): महात्मा श्री बसवेश्वर महाराज यांचे विचार व आचार महान आहेत. त्यांचे विचार व आचार प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत. महापुरुषांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांचे हे कार्य…

फोंडाघाट मार्गे एसटी वाहतूक बंद ; मात्र कंटेनर, चिरे, वाळू ची अवजड वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने सुरू ?

प्रवाशांना गगनबावडा मार्गे प्रवासाचा नाहक भुर्दंड सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : फोंडाघाट मार्गे कोल्हापूर ला जाणारी एसटी वाहतूक 1 एप्रिलपासून 31 मे 2023 पर्यंत दाजीपूर ते राधानगरी रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरण कामासाठी बंद करण्यात आली आहे. मात्र मंगळवार दि…

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील २७ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

आमदार नितेश राणे यांच्या निमंत्रणावरून सिंधुदुर्गात येऊन घेणार योजनेचा आढावा जिल्हाधिकारी, राष्ट्रीयकृत व अर्बन बँक अधिकारी यांच्या घेणार बैठका कणकवली (प्रतिनिधी): भाजपा आमदार नितेश राणे यांच्या निमंत्रणा वरून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील हे…

पोखरण धनगरवाडी अपूर्ण रस्त्याच काम त्वरित पुर्ण करा

भाजपा नेते निलेश राणे यांच्या कार्यकारी अभियंत्यांना सूचना सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पोखरण धनगरवाडी रस्त्याचं काम गेली कित्येकवर्षे अपूर्णावस्थेत असून सद्यस्थितीत झालेलं कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. या बाबत पोखरण ग्रामस्थांनी भाजपा नेते निलेश राणे यांचे लक्ष…

ब्राझील तंत्रज्ञानाचा वापर काजू बोंड प्रक्रियेसाठी – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजू पिकाचे उत्पादन होते. या पिकापासून शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा कशा प्रकारे देता येईल यासाठी ब्राझिलच्या तंत्रज्ञानाचा वापर काजू बोंड प्रक्रियेसाठी करावा, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या. काजू फळपीक प्रकिया, सिंधुरत्न…

माध्यमिक पतपेढी निवडणूक कार्यक्रम 15 जून नंतरच घ्यावा : संजय वेतुरेकर

शिक्षक भारतीची जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा माध्य उच्च माध्य. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सह पतसंस्था मर्या. सिंधुदुर्गनगरी पतपेढीची अंतिम मतदार यादी दिनांक २०/२१ एप्रिल २०२३ रोजी प्रसिध्द होणार असल्याचे समजते. सहाजिकच पतपेढीव प्रत्यक्ष निवडणूक…

error: Content is protected !!