Category कोकण

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच श्री शिवराज्याभिषेक दिन! हिंदवी स्वराज्यात या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे कारण याच दिवशी इतिहासात शिवरायांना न भूतो न भविष्यती असा राज्याभिषेक किल्ले रायगडावर झाला आणि रयतेचा राजा छत्रपती झाला.ही घटना इतिहासात सुवर्णक्षरात कोरली…

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच श्री शिवराज्याभिषेक दिन! हिंदवी स्वराज्यात या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे कारण याच दिवशी इतिहासात शिवरायांना न भूतो न भविष्यती असा राज्याभिषेक किल्ले रायगडावर झाला आणि रयतेचा राजा छत्रपती झाला.ही घटना इतिहासात सुवर्णक्षरात कोरली…

पाऊस लांबणार? या तारखेला महाराष्ट्रात मान्सून होणार दाखल

ब्युरो न्युज (सिंधुदुर्ग ) :मे महिन्यातील उन्हामुळे लाहीलाही होत असताना दुसरीकडे सगळ्यांना मान्सूनचे वेध लागले आहेत. मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान खात्याने महत्त्वाची माहिती दिली आहे. मान्सूनने अंदमान आणि निकोबारची संपूर्ण बेटे व्यापली आहेत. केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास काही दिवस लागणार आहेत.…

पोलीस भरतीसाठी चक्क बनावट दाखले ; सिंधुदुर्गातील घटनेने खळबळ

बीड आणि लातूर जिल्ह्यातील दोघांवर गुन्हे दाखल सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : मे 2023 मध्ये झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल भरतीत चक्क बोगस प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याचे निष्पन्न झाले आहे.या घटनेची गंभीर दखल घेत एसपी सौरभ…

आंगणेवाडीत आढळला बँडेड रेसर!

मसुरे (प्रतिनिधी): आंगणेवाडी माळरानावर आढळून आलेल्या “बँडेड रेसर ” या सर्पाला कांदळगाव येथील सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. हा बिनविषारी साप असून दक्षिण कोकणात नायकुळ तर विदर्भात याला धूळनागीन म्हणतात. आंगणेवाडी माळरानावर काहीसा वेगळा असलेला हा सर्प…

जिल्हात हळद लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी लोकसहभागातून बियाण्यांची बँक बनवा–पालकमंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी ) : हळदीचे लागवड क्षेत्र जिल्ह्यात वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना हळदीची रोपे, कंद हे योग्य भावात मिळायला हवीत. त्यासाठी लोकसहभागातून बियाण्यांची बँक बनवा, असे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कृषी विभागाला दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात हळद लागवड नियोजन बैठक आज घेण्यात…

वेंगुर्ला भाजप कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी

वेंगुर्ले(प्रतिनिधी) : 28 मे हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिन. या निमित्ताने भाजपने आपल्या वेंगुर्ले येथील कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव साजरा केला. वेंगुर्ल्यातील निवृत्त शिक्षक व साहित्यिक अजित राऊळ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व उपस्थित कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. २9 व 30 मे 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.सोमवार, दिनांक 29 मे…

कणकवली तालुक्यात बारावी परीक्षेत सानिका सावंत हिने तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल समीर नलावडे यांच्या हस्ते सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात कणकवली महाविद्यालयातील सानिका दत्ताराम सावंत हिने विज्ञान शाखेत ९३.५० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच सानिका हिने अहोरात्र घेतलेल्या या मेहनतीबद्दल विशेष कौतुक…

काळसे कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १००%

सलग ७ वर्षे १००% निकालाची परंपरा कायम वाणिज्य शाखेची समीक्षा माड्ये तालुक्यात तिसरी चौके ( प्रतिनिधी) :स्व. सौ. जयश्री वामन प्रभु कला व वाणिज्य ( संयुक्त ) कनिष्ठ महाविद्यालय काळसे चा बारावीचा निकाल १००% लागला आहे. तर वाणिज्य शाखेची कुमारी…

error: Content is protected !!