राजेश जाधव यांनी जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रमात साधेपणाने केला वाढदिवस साजरा

वाढदिवसा निमित्ताने आश्रमातील बांधवांना फळांचे वाटप खारेपाटण (प्रतिनिधी): राजेश जाधव हे विरार येथे निवासी असलेले एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. नालासोपारा पुर्व येथील डाँ.गायधनकर यांच्या सिध्दीविनायक हाँस्पिटल मधे ते कार्यरत आहेत. माणुसकी फौंडेशन संस्थेचे ते सचिव असून समाजातील उपेक्षितांसाठी कार्य करणा-या…








