खारेपाटण किल्ल्यावर छ.शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

डॉक्टर फ्रंटर्नीटी क्लब सिंधुदुर्ग व डॉक्टर क्लब कणकवली यांचे वतीने शिवपद मोहीम शिवछत्रपतींच्या पालखीसह मिरवणुकीचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवजयंती उत्सव समिती तथा किल्ले खारेपाटण संवर्धन समिती व ग्रामपंचायत खारेपाटण तसेच श्री देव कालभैरव – दुर्गादेवी मंदिर…








