Category आचरा

खा. विनायक राऊत विजयाची हँट्रिक करतील- आचरा महिला विभाग प्रमुख अनुष्का गांवकर यांचा विश्वास !

आचरा (प्रतिनिधी) : सध्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोर धरतं आहे. महाविकास आघाडी सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारात आचरा विभागाने ग्रामपंचायत सदस्य तथा आचरा विभाग महिला विभाग प्रमुख अनुष्का गांवकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आघाडी घेतली आहे. डोअर टू डोअर…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विजयासाठी चिंदर भगवती-माऊली देवी चरणी साकडे !

भाजप महायुतीच्या प्रचारचा जोरदार शुभारंभ ! आचरा (प्रतिनिधी) : भाजप महायुती रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघांचे लोकप्रिय उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा प्रचार सर्वत्र चालू आहे. चिंदर येथील जागृत देवस्थान भगवती-माऊली चरणी श्रीफळ ठेऊन नारायण राणे यांच्या मोठया विजया साठी साकडे घालून…

ठाकरे गटाला धक्का ! वायंगणी सरपंच रुपेश पाटकर भाजपात

माजी खा.निलेश राणेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश आचरा (प्रतिनिधी) : सी वर्ल्ड प्रकल्पला ठाकरे गटाचा विरोध हा केवळ निवडणुकीतील मतांसाठी होता. प्रकल्पला खरा विरोध होता तर ठाकरे गटाने सत्ताकाळात सी वर्ल्ड प्रकल्प नोटिफिकेशन का रद्द केले नाही? सी वर्ल्ड प्रकल्प बाबत…

अथांग स्पोर्ट्स (संघ मालक-मनोज हडकर) चिंदर-सडेवाडी विजेता तर राज स्पोर्ट्स उपविजेता !

स्टार इलेव्हन चिंदर आयोजित ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा ! आचरा (प्रतिनिधी) : स्टार इलेव्हन ग्रुप चिंदर आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा श्री रामेश्वर मैदान चिंदर देऊळवाडी येथे 26 ते 28 एप्रिल दिमाखात संपन्न झाली. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी काल रविवार 28 एप्रिलला…

श्रीदेव रामेश्वराच्या आशीर्वादाने आचऱ्यात राणेंच्या प्रचाराला सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, भाजपा प्रदेश सरचिटणीस दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत आचरा परिसरात राणेंच्या प्रचाराचा झंझावात आचरा (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व भाजप प्रदेश सरचिटणीस दत्ता यांच्या उपस्थितीत मालवण तालुक्यात आचरा येथे महायुतीचे लोकसभा उमेदवार नारायण राणे…

आचरा येथे मतदान जागृती फेरी !

आचरा (प्रतिनिधी) : मतदान आपला हक्क तो प्रत्येकाने बजावा, लोकशाही बळकट करा अशा अनेक घोषणा देत, घोषवाक्य घेऊन आचरा हायस्कूलच्या मुलांनी प्रशाला ते आचरा तिठा दरम्याने जागृती केली. यावेळी मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक घुटूकडे, तलाठी संतोष जाधव, कोतवाल गिरीश घाडी,…

टाकाऊ वस्तूंचा उपयोग करत विद्यार्थ्यांनी बनवले पक्षांसाठी घरटे !

वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या विद्यार्थ्यांनचा उपक्रम वार्षिक परीक्षा संपल्यानंतर मिळणाऱ्या सुट्टीचा सदुपयोग आचरा (प्रतिनिधी) : जागतिक तापमानात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. आणि याचा प्रभाव निसर्गातील प्रत्येक घटकावर पडत आहे. निवारा पाण्याअभावी अनेक पशुपक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागत…

रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरे येथे अक्षरोत्सव २०२४ साजरा होणार

कै.श्रीकांत सांबारी यांच्या स्मृतींना अनोखी आदरांजली. आचरा (प्रतिनिधी) : शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरे येथे 8 मे 2024 रोजी अक्षरोत्सव 2024 हा वांङमयीन कार्यक्रम होणार आहे. आचरे गावचे सांस्कृतिक भूषण तथा वाचनालयाचे 16…

जनतेच्या प्रेमातून उतराई होऊ शकत नाही….! केंद्रीयमंत्री नारायण राणे

मोदी सरकारच्या सर्व योजना जनते पर्यंत न्या ! धोंडी चिंदरकर यांच्या कार्यशैलीचे नारायण राणें कडून कौतुक आचरा विभागीय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद आचरा (प्रतिनिधी) : मी आज आहे तो तुमच्या कार्यकर्त्यांनच्या प्रेमामुळे आहे. या प्रेमाची मी परतफेड कधीच करू शकत नाही.…

जागतिक वसुंधरा दिनी जिल्हा न्यायालयात वृक्षारोपण

ओरोस (प्रतिनिधी) : जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांच्या हस्ते जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली असून झाडे लावा! झाडे जगवा! देश वाचवा! हा संदेश…

error: Content is protected !!