आचरा पारवाडी अशोक श्रीधर मुळ्ये यांचे निधन….!

आचरा (प्रतिनिधी) : आचरे पारवाडी येथील रहिवासी प्रसिद्ध मुळ्ये ब्रदर्स रसवंतीचे संचालक अशोक मुळ्ये यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 75 वर्षांचे होते.

आचरे पारवाडी सांस्कृतिक मंडळ, दींडी मंडळ, ब्राह्मणदेव सांस्कृतिक मंडळ आदीचे ते सक्रीय आणि महत्वाचे घटक होते. त्यांच्या पश्चात चार मुलगे दोन मुली. पत्नी, सुना, नातवंडे असा मोठा परिवारा आहे.

आचरे पारवाडी ब्राह्मणदेव मंडळाच्या वतीने त्याना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आचरे पारवाडी येथील नेपत्यकार कलावंत मिलिंद ऊर्फ बाबू मुळ्ये यांचे ते वडील होत.

error: Content is protected !!