त्रिंबक हायस्कुलच्या शर्वरी परबची महाराष्ट्राच्या हॉलीबॉल संघात निवड….!
आचरा (प्रतिनिधी) : कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल (मुली) निवड चाचणी स्पर्धा आझाद विद्यालय कासेगाव, सांगली येथे २१ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न झाल्या. सदर निवड चाचणी मध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हयातील खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यावेळी सर्व खेळाडूंमधून १२ खेळाडूंचा…