Category आचरा

आचरा बंदर रस्त्यावरील अपघातास कारणीभूत तो पोल हटवला

आचरा (प्रतिनिधी) : आचरा बंदर रस्त्यावर भंडारवाडी प्राथमिक शाळे लगत अपघातास कारणीभूत ठरणारा अर्धवट मोडून राहीलेला पोल सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या पुढाकाराने मंगळवारी जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकण्यात आला. त्यामुळे वाहनचालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आचरा बंदर रस्त्यावर अर्धवट स्थितीत…

त्रिंबक येथील आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

डॉ. सिद्धेश सकपाळ यांचा अभिनव उपक्रम आचरा (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या अंतर्गत आणि अंकुर हॉस्पिटल मालवण यांच्यामार्फत हार्मोनि मेडिकेअर त्रिंबक डॉ. सिद्धेश सकपाळ यांच्या हाॅस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले…

रिक्षा तसेच परवानाधारक व्यावसायिकांच्या पर्यटन व्यवसाय वाढीसाठी ऑनलाईन ऍप प्रदर्शित करण्यासाठी पर्यटन महासंघास सहकार्य करणार-विजय काळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग

आचरा (प्रतिनिधी) : पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने 27 सप्टेंबर 24 रोजी होणाऱ्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा व्यासायिकांना संघटित करून त्यांच्या ऑनलाईन व्यवसाय वाढीसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघा तर्फे रिक्षा व्यावसायिकांसाठी ऑनलाईन ऍप सुरु करण्याचे ठरविले असून यासाठी श्री विजय…

चिंदर तेरई पोलीस पाटील पदी सोनाली माळगांवकर, पालकरवाडी पोलीस पाटील पदी प्रतिक्षा पालकर !

भगवंतगड पोलीस पाटील पदी सचिन आचरेकर तर भटवाडी पोलिस पाटील पदी मंगेश नाटेकर यांची नियुक्ती आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर मधील महसूल गाव तेरई पोलीस पाटील पदी सोनाली विश्राम माळगांवकर यांची अराखीव प्रवार्गातून, पालकरवाडी महसूल गावमधून, प्रतिक्षा चंद्रशेखर पालकर…

‘ज्येष्ठ नागरिक सेवासंघ आचरे पंचक्रोशीचा ज्येष्ठ सेवा पुरस्कार 2024’ लक्ष्मणराव आचरेकर यांना जाहीर !

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी आचरे येथे पुरस्कार वितरण सोहळा आचरा (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नागरिक सेवासंघ आचरा पंचक्रोशीचा 2024 चा मानाचा ज्येष्ठ सेवा पुरस्कार लक्ष्मणराव भिवा आचरेकर आचरे बौद्धवाडी यांना जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र प्रदान करून आचरे रामेश्वर…

त्रिंबक टेबं बाजार येथे मुलांसाठी मोफत आरोग्य शिबीर !

शिबिराचा लाभ घेण्याचे डॉ. सिद्धेश सकपाळ आवाहन आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील त्रिंबक टेबं बाजार येथील डॉ. सिद्धेश सकपाळ, हार्मोनी मेडिकेअर येथे रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत लहान मुलांकरिता मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात…

चिंदर कुंभारवाडी पोलीस पाटील पदी स्वप्ना चिंदरकर यांची नियुक्ती !

माजी सरपंच संतोष कोदे यांच्या कडून कुंभारवाडी स्वतंत्र पोलीस पाटील नियुक्त झाल्याबद्दल समाधान व्यक्त आचरा (प्रतिनिधी) : चिंदर मधील महसूल गाव कुंभारवाडी गावासाठी सौ. स्वप्ना स्वप्नील चिंदरकर यांची पोलीस पाटील पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. मालवण तहसीलदार कार्यालयातून प्रांताधिकारी…

चिदंर सडेवाडी पोलीस पाटील पदी हर्षद बेनाडे यांची नियुक्ती !

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर येथील महसूल गाव सडेवाडी या गावासाठी हर्षद रामचंद्र बेनाडे यांची पोलीस पाटील पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मालवण तहसीलदार कार्यालयात त्यांना तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. विमुक्त जाती अ प्रवर्गातून हि निवड…

चिंदर पोस्टमन गुरुनाथ बिर्जे यांना मातृशोक

आचरा (प्रतिनिधी) : त्रिंबक टेब येथील रहिवासी सुमती रंगराव बिर्जे यांचे काल रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले त्या 80 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. चिंदर पोस्टमन गुरुनाथ बिर्जे यांच्या त्या मातोश्री होत.

वेंगुर्लेत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा शुभारंभ

६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी ३१ ऑक्टोबर पूर्वी लाभ घ्यावा प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई जिल्हा उपाध्यक्ष भाजपा – सिंधुदुर्ग विसरुन जा पैशाची चणचण, सरकार घडवणार तीर्थदर्शन ! आचरा (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व धर्मियांमधील ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील महत्वाच्या…

error: Content is protected !!