चिदंर सडेवाडी पोलीस पाटील पदी हर्षद बेनाडे यांची नियुक्ती !

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर येथील महसूल गाव सडेवाडी या गावासाठी हर्षद रामचंद्र बेनाडे यांची पोलीस पाटील पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मालवण तहसीलदार कार्यालयात त्यांना तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. विमुक्त जाती अ प्रवर्गातून हि निवड 27 ऑगस्ट 2024 ते 30 ऑगस्ट 2029 अशी पाच वर्षासाठी असून त्यांच्या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!