आचरा (प्रतिनिधी) : त्रिंबक टेब येथील रहिवासी सुमती रंगराव बिर्जे यांचे काल रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले त्या 80 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. चिंदर पोस्टमन गुरुनाथ बिर्जे यांच्या त्या मातोश्री होत.