सलग २२ व्या वर्षी १०० टक्के सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बोस्को हायस्कूल प्रशालेचा निकाल…!

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बोस्को हायस्कूल प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा निकाल सलग २२ व्या वर्षी १०० टक्के लागला आहे. प्रशालेतील अथर्व मिलिंद बोर्डवेकर या विद्यार्थ्याने ९७.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. प्रशाळेतून एकूण १०८…







