Category ओरोस

कितीही आडवे आलात तरी दहीहंडी जल्लोषात साजरी करणार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कितीही प्रयत्न आमदार वैभव नाईक यांनी आमच्या दहीहंडी उत्सवाला अडचण आणण्याचा केला तरी देखील आम्ही मोठ्या उत्साहाने दहीहंडी उत्सव यावर्षी देखील साजरा करणार आहोत. अडचण आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या वैभव नाईक यांनी आमच्या पेक्षा मोठा दहीहंडी उत्सव घेऊन…

भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने जोडेमारो आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी खासदार राहुल गांधींची जात विचारून त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या मनुवादी भाजप विरोधात व भाजप खासदार…

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी महसूल दिनानिमित्त प्रशासनाला दिल्या शुभेच्छा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्यात आज दिनांक १ ऑगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या महसूल दिनाच्या नमित्ताने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्यासह महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेत महसूल पंधरवड्याच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी आमदार…

महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर तीव्र आंदोलन ; हल्लेखोराला २४ तासात अटक करा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : तहसीलदार कार्यालय सावंतवाडी येथील महसूल सहाय्यक सचिन हराळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या हल्लेखोराना २४ तासात अटक करा. या मागणीसाठी आज महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यमध्ये महसूल विभागामध्ये…

विरोधी पक्षाचा आंदोलनाचा स्टंट करीत त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न : भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : विरोधी पक्षाने सध्या महायुतीच्या विरोधात आंदोलनाचा स्टंट सुरू केला आहे. कोणतीही शासकीय योजना सुरू करताना त्यात त्रुटी राहतात. त्यात नंतर सुधारणा केली जाते. त्यानुसार काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणे या योजनेत त्रुटी राहिल्या आहेत. त्यात सुधारणा करण्याची…

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने छेडले आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा. ज्या शेतकऱ्यांनी काजू पीक विमा भरला आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर काजू पिकाची नोंद आहे. अशा शेतकऱ्यांचे कृषी विभागाकडून मूल्यांकन करून शासनाने सरसकट १० ऐवजी ५०…

शिवसेना शिष्टमंडळाच्या प्रयत्नांना यश

ऑफलाईन पध्दतीने रेशन धान्याचे होणार वाटप जुलै महिन्याच्या धान्य वितरणास १० दिवसांची मुदतवाढ मिळणार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ऑनलाइन पध्दतीने रेशन धान्य वितरीत करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे धान्य वितरणाची…

खावटी कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळवी या मागणीसाठी जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सन २०१७ व २०१९ मध्ये जाहिर केलेल्या शासनाच्या कर्जमुक्ति योजनेतील शेतकरी तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळवी या मागणीसाठी आज जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले .तर १५ ऑगस्ट रोजी उपोषण करणार…

रेशन धारकांना ऑफलाईन धान्य पुरवठा करावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वर प्रॉब्लेम मुळे सार्वजनिक धान्य वितरण पूर्णपणे ठप्प झाले आहे. अद्यापही सामान्य गरजू ७० ते ८० टक्के रेशन धारकांना अद्याप धान्याचा पुरवठा झालेला नाही. लाभार्थ्यांना अनेक वेळा…

पालकमंत्री जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेत १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान घेणार जनता दरबार

नागरिकांच्या शासन दरबारी प्रलंबित विषयांना मिळणार गती – प्रभाकर सावंत ओरोस (प्रतिनिधी) : पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या जिल्हा दौऱ्यात आणि मुंबई येथील कार्यालयात जिल्ह्यातील नागरिकांकडून अनेक निवेदने देण्यात येतात.ज्यात नागरिकांच्या दैनंदिन जगण्यातील छोट्या छोट्या समस्यांचा समावेश असतो. पालकमंत्री कार्यालयाकडून याबाबत…

error: Content is protected !!