Category ओरोस

नाम.रवींद्र चव्हाण यांचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले वाढदिवशी अभिष्टचिंतन

ओरोस (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सावंत यांच्यासह भाजपा जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले नामदार रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस त्यांची कर्मभूमी…

राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना अंतर्गत बापर्डे, परुळेबाजार, निरवडे ग्रामपंचायतींना यश

२३ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात पुरस्कार वितरण ओरोस (प्रतिनिधी) : राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2018-19, 2019-20, 2020-21 व 2021-22 या कालावधीतील स्पर्धेत राज्यस्तरावर बापर्डे, परुळेबाजार, निरवडे या तीन ग्रामपंचायतीनी यश संपादन केले आहे. या तिन्ही…

‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचे १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान आयोजन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. २ ऑक्टोबर २०२४ हा दिवस ”स्वच्छ भारत दिवस” (SBC) म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने “स्वच्छता ही सेवा” (SHS) २०२४ मोहीम दि. १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४…

72 लाख 81 हजार रुपये अपहार गुन्ह्यात ग्रामविकास अधिकारी नामदेव तांबे, आणि सिताराम जुवेकर चा अटकपूर्व जामीन फेटाळला

अटकेची टांगती तलवार ओरोस (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायत मध्ये 72 लाख 81 हजार 76 रुपयांचा अपहार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी ग्रामविकास अधिकारी नामदेव रामचंद्र तांबे (रा.गरड, सावंतवाडी) आणि शांतादुर्गा एजन्सीचे मालक सिताराम चंद्रकांत जुवेकर (माणगाव) यांचा अटकपूर्व जामीन प्रमुख…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज अंगणवाडी सेविकांमार्फतच सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज अंगणवाडी सेविकांमार्फतच सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री…

जनतेच्या समस्यांचे वेळेत निराकरण करा – जिल्हाधिकारी अनिल पाटील

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शासन जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. अशा शासकीय योजना तसेच उपक्रमांचा लाभ सामान्य जनतेला मिळवून देणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. स्थानिक पातळीवर अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचे वेळेत निराकरण करण्याचे…

सिंधुदुर्गातील शिक्षक भरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्या

बीएड स्थानिक बेरोजगार संघटनेने छेडले धरणे आंदोलन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक भरतीत स्थानिक शैक्षणिक संस्था तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांवर स्थानिक उमेदवारांना संधी मिळावी. या प्रमुख मागणीसाठी आज बीएड स्थानिक बेरोजगार संघटना जिल्हा सिंधुदुर्ग च्या…

जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली संशयास्पद – सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली असताना पुतळा उभारण्यासाठी परवानगी देणाऱ्या यंत्रणेचे प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने अगदी गणेशोत्सवाच्या तोंडावर बदली होते हे संशयास्पद आहे. दाल मे कुछ काला कि संपूर्ण डाळच काळी आहे असा प्रश्न…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा 4 सप्टेंबर रोजी जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 4 सप्टेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि. 4 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता एम.आय. डी.सी. विश्रामगृह…

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात “स्वच्छ माझे अंगण अभियान” राबवण्यात येणार

1 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 दरम्यान राबवणार अभियान सर्व कुटुंबांनी सहभाग घेण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांचे आवाहन ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात “स्वच्छ माझे अंगण अभियान” 1 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 दरम्यान राबवण्यात येणार…

error: Content is protected !!