हनिफ सय्यद यांचे निधन !

मसूरे (प्रतिनिधी ) : मसूरे सय्यदजूवा येथील जेष्ठ ग्रामस्थ हनीफ महमूद सय्यद (72 वर्ष ) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. येथील युवा उद्योजक बाबा सय्यद आणि पोलीस पाटील ऐशाबी सय्यद यांचे वडील होत.

error: Content is protected !!