कासमळा – घावनळे येथे 31 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा !

मसूरे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ मठ, कासमळा, घावनळे- कुडाळ येथे 31 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ५.०० वा.काकड आरती, सकाळी ६.०० वा.अभिषेक, सकाळी ६.०० ते सायं. ६.०० वा.वीणा पारायण, सकाळी ११.३० वा.श्री स्वामी समर्थ प्रकट दिन, पाळणा गीत, दुपारी १.०० ते दुपारी ३.०० वा.महानैवेद्य व आरती, दुपारी ३.०० ते दुपारी ४.०० वा.महाप्रसाद, दुपारी ४.०० ते सायं. ६.०० वा.नामस्मरण (श्री स्वामी समर्थ जगद्‌द्माता परिवार)श्री साई संगीत विद्यालय प्रस्तुत भक्तिसंध्यासादरकरर्ते गायक : श्वेता पेडणेकर,सलोनी खानोलकर राऊळ, जयेश तेंडोलकर,तबला : अमित राऊळ, ढोलकी सुरेश राऊळ,ढोलक : लक्ष्मीकांत तेरसे. सायंकाळी ६.०० ते ७.३० वा.श्री स्वामीरायांचा पालखी सोहळा, सायंकाळी ७.३० वा महाप्रसाद, रात्री ८.०० ते १०.०० वा.अभंगवाणी – संगीत अलंकार रूपेंद्र परब, पखवाज विशारद हेमंत तेवटे, तबला साई नाईक. सर्व कार्यक्रमाना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!