मार्च 1993 च्या माजी विद्यार्थी बॅच कडून देवबाग हायस्कूल ला शैक्षणिक उपक्रमासाठी आर्थिक मदत

मसुरे (प्रतिनिधी) : अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग म्हणजेच जुनी न्यू इंग्लिश स्कूल (1973) देवबाग च्या मार्च 1993 च्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅच कडून प्रशालेत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमासाठी रुपये 20000/- इतकी आर्थिक…