वडाचापाट येथे 18 रोजी नारळ लढविणे स्पर्धा !

मसूरे (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी वडाचापाट आणि नवतरुण मित्रमंडळ वडाचापाट आयोजित नारळ लढविणे स्पर्धा 18 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता देसाई दुकान वडाचापाट शाळेजवळ आयोजित करण्यात आली आहे. प्रथम क्रमांक 3 हजार रुपये (माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई आणि उधोजक दयानंद प्रभुदेसाई पुरस्कृत व चषक सरपंच सोनिया प्रभुदेसाई पुरस्कृत), द्वितीय क्रमांक 2 हजार रुपये (माजी विस्तार अधिकारी अंकुश मुणगेकर पुरस्कृत व चषक उपसरपंच सचिन पाताडे यांज कडून) पारितोषिक देण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!