गोळवण येथे लिंगेश्वर मंदिर नजिक तळी दुरुस्ती करणे कामाचा शुभारंभ !

मसुरे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवलच्या 15 वा वित्त आयोग निधीमधून मंजूर असलेल्या “श्री देव लिंगेश्वर मंदिर जवळील तळी दुरुस्ती करणे” कामाचा शुभारंभ कार्यक्रम गोळवण गावठणवाडी (नाईकवाडी) येथील विलास नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रा. पं. सरपंच सुभाष लाड, उपसरपंच…