Category चौके

” मूर्तिकार हे समाजाचे भूषण ” – मामा माडये

मालवण आंबेरी येथे भंडारी समाजातील मूर्तिकार,वैद्य यांचा सन्मान सोहळा संपन्न चौके (अमोल गोसावी) : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या राममंदिर शुभारंभ सोहळा पार पडला. त्या राम मंदिर येथील प्रभू श्री रामचंद्र यांची मूर्ती बनविणारा मुर्तिकराचा आज जगाला हेवा वाटतो.…

चौके हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना भगीरथ प्रतिष्ठान कडून कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण

शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना रोजगारची आवड हाच उद्देश चौके (अमोल गोसावी) : चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित भ.ता.चव्हाण म. मा. विद्यालय चौके आणि भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्यामार्फत भ.ता. चव्हाण म.मा. विद्यालय चौके या ठिकाणी परसबागेतील कुक्कुटपालन व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आयोजित…

कट्टा भंडारी समाजातर्फे आंबेरी येथे आज मूर्तिकार बांधवांचा सत्कार

चौके (अमोल गोसावी) : कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टा संलग्न आंबेरी भंडारी समाज संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारी समाजातील गणेश मूर्तिकार आणि कुटुंबीय तसेच समाजातील वैदू यांचा सन्मान सोहळा आज रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी दुपारी ठीक 3…

पोलीस हवालदार राजेंद्र गोसावी यांचा प्रजासत्ताकदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

स्वतःचा जीव धोक्यात घालून वृद्ध महिला आणि छोट्या मुलीचे वाचवले होते प्राण चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील काळसे गावचे सुपुत्र तसेच सिंधुदुर्ग पोलीस दलात जिल्हा विशेष शाखेत हवालदार पदावर कार्यरत असलेले कर्तव्यतत्पर पोलीस अधिकारी श्री. राजेंद्र चंद्रकांत गोसावी यांचा…

कट्टा शिवसेना शाखेत बाळासाहेबांची जयंती साजरी

चौके (प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 98 व्या जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा कट्टा व पेंडूर विभागीय कार्यालय येथे साजरी करण्यात आली. यावेळी दिपप्रज्वलन करुन तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस व छत्रपती शिवाजी महाराज…

दत्तात्रय विष्णू मालवणकर यांचे निधन

चौके (प्रतिनिधी) : काळसे माळकेवाडी येथील श्री. दत्तात्रय विष्णु मालवणकर ऊर्फ भाऊ ( वय ९९ ) यांचे रविवार दिनांक २१ जानेवारी रोजी रात्रौ वृद्धापकाळाने काळसे माळकेवाडी ( ब्राह्मणदेव ) येथील राहत्या घरी निधन झाले. या परीसरात आयुर्वेदिक वैद्य म्हणून ते…

पेंडूर मोगरणे येथे सापडली बारा नवीन कातळशिल्पे. दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या शोध मोहिमेत नवीन छोटी मोठी बारा कातळशिल्पे सापडली

चौके (अमोल गोसावी) : दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे आज दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी वेताळगड पाण्याच्या टाक्या स्वच्छता मोहिमेनंतर पेंडूर मोगरणे व धामापूर गोड्याचीवाडी येथील कातळशिल्पे दर्शन मोहीम आखण्यात आलेली होती. धामापूर गोड्याचीवाडी येथील चार कातळशिल्पे बघितल्यानंतर पेंडूर मोगरणे येथील मोठ्या…

धामापूर मोगरणे येथे आरोग्य शिबीर व श्रमदानातून भवानी मंदिराची साफसफाई

अयोध्या येथे होणाऱ्या श्री राम मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्या निमित्त आयोजन चौके (अमोल गोसावी) : अयोध्या येथे होणाऱ्या श्री रामलल्ला मुर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्या निमित्त काल शनिवारी धामापूर मोगरणे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि श्री देवी भवानी मंदिर व परीसराची श्रमदानातून…

चौके येथे 22 जानेवारीला भव्य शोभा यात्रेसह मंदिरात धार्मिक कार्यक्रम

ग्रामदेवता श्री देवी भराडी मंदिरात सामूहिक रामरक्षा पठण चौके (अमोल गोसावी) : सोमवार २२ जानेवारी या शुभदिनी अयोध्यानगरीत प्रभू श्रीरामाच्या नूतन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा हा भव्य सोहळा पार पडत आहे. संपूर्ण देशात उत्सवाचे आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्याचे औचित्य…

प्रा. भाऊसाहेब गोसावी यांना शब्दशिवार सप्तर्षी साहित्य पुरस्कार

चौके (अमोल गोसावी) : मंगळवेढा सोलापूर येथील सप्तर्षी प्रकाशनाने प्रा. भाऊसाहेब गोसावी यांच्या “मालवणी मुलुखातील स्त्री लोकगीते” या लोकसाहित्य संकलन पुस्तकास शब्दशिवार मातोश्री सौ. काशिबाई घुले उत्कृष्ट संकीर्णसंग्रह राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देवून गौरविले आहे. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे…

error: Content is protected !!