Category फोंडाघाट

फोंडाघाट मधील ट्रक- लाकूड व्यावसायिक सुभाष राणे यांचे दुःखद निधन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट – पिंपळवाडी येथील ट्रक, लाकूड व्यावसायिक सुभाष राजाराम राणे (७३ वर्षे) यांचे त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शनिवारी दुःखद निधन झाले. त्यांचे मूळ गाव घोणसरी असून व्यवसाय निमित्त ते येथे स्थायिक झाले होते. वृद्धापकाळा मुळे…

लोरे नं १ गावातील आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

फोंडाघाट (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत लोरे नं १ व माजी सभापती मनोज तुळशीदास रावराणे यांच्या पाठपुराव्यामुळे कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघांचे लोकप्रिय, कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून लोरे गावातील आद्य देवस्थान श्री देव गांगो रुजेश्वर मंदिरातील परिसर सुशोभीकरण करणे यासाठी…

फोंडाघाट श्रीगांगो मंदिरात महाशिवरात्रोत्सव उत्साहात संपन्न !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सह्याद्री पर्वतराजीच्या सानिध्यात, अन् बारमाही वाहणाऱ्या तळीच्या समोरील फोंडाघाटवासियांचे ग्रामदैवत गांगो- माऊली कृपेने श्री गांगो मंदिरात सालाबाद प्रमाणे महाशिवरात्रि उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी विधिवत मंत्रोच्चारात श्रीअभिषेक- पूजा संपन्न झाली. दुपारी महाआरती आणि त्यानंतर शिवलीलामृत ग्रंथाचे…

कार्यकारीअभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या संकल्पकतेतून साकारल्या स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणी !

दिन दुर नही, खंडित भारत को अखंड बनायेंगे,गिलगित से गारो पर्वत, आजादी पर्व मनायेंगे- स्व. वाजपेयी यांच्या तैलचित्राचे अनावरण नूतनीकरणानंतर ऐतिहासिक फोंडाघाट शासकीय विश्राम धामचा लोकार्पण सोहळा आमदार नितेश राणेंच्या हस्ते उत्साहात संपन्न ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : पुन्हा एकदा नूतनीकरण…

फोंडाघाटात कंटेनर उलटला; वाहतूक खंडित

फोंडाघाट (प्रतिनिधी) : मध्यप्रदेश वरून गोव्याच्या दिशेने केबल ची वाहतूक करणारा कंटेनर MH ४६ BF 3803 चालक ओमप्रकाश जगमोहन बर्मा वय ४५ राहणार उत्तर प्रदेश प्रतापगढ हा गोव्याच्या दिशेने केबल ची वाहतूक करत असता फोंडाघाट मधील अवघड वळणावर सकाळी १०:३०…

स्व.राजाराम मराठे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी दुग्ध व्यवसाय प्रात्यक्षिका तून समृद्धी च्या मार्गावर

कृषिपुरक दूध व्यवसायातून शेतकऱ्यासाठी चांगले दिवस ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : कृषी पदवी मध्ये शेवटच्या सत्रात कृषिविद्यापीठाने अनुभावतमक शैक्षणिक कार्यक्रमाची सुरुवात केली. यामागचा उद्देश विद्यार्थ्यांनी कोणत्याही मोठ्या पगाराच्या शासकीय किंवा खासगी नोकऱ्यांमागे न लागता कमी भांडवलामध्ये आपला कृषीपुरक व्यवसाय सुरू करावा.…

मराठे कृषि महाविद्यालयात सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषि पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी अनुभवातून शिक्षण उपक्रम कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी सेंद्रिय शेतीचा प्रयोग घेत आहेत.विविध रासायनिक खते व कृत्रिम औषधे याचा वापर वाढला आहे त्याचा परीणाम हा माणसाच्या आरोग्यावर झाला…

गावोगावी लोकन्यायालय उपक्रमामुळे भांडण- तंटे सामंजस्यांनी मिटून गाव समृद्ध होईल – कणकवली न्यायाधीश शेख

फोंडाघाट (प्रतिनिधी) : लोकन्यायालयासारखे उपक्रम गावोगावी व्हावेत.त्यामुळे गावातील भांडण- तंटे आपापसात, सामंजस्याने मिटवून, गावाची एकी आणि सलोखा कायम राहील. त्याचप्रमाणे आपली प्राचीन परंपरा, समृद्ध आणि पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल.पूर्वी गावपंचायतीचे नवे रूप म्हणजेच लोकन्यायालय असे मार्गदर्शन कणकवली न्यायालय आणि फोंडा…

कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी घेताहेत कुक्कुटपालनाचे धडे

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी अनुभवातून शिक्षण उपक्रम या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी कुक्कुट संगोपनाचे शिक्षण घेत आहेत. आपल्या राज्यात शेतकरी हा फक्त शेतीवरच अवलंबून आहे. यातून शेतकऱ्याला पूर्ण वर्षभर रोजगार मिळत…

फोंडा हायस्कूलच्या शिक्षिका आर्या अनिल भोगले यांना ” आदर्श मराठी विषय शिक्षक पुरस्कार “

सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ, सिंधु.कडून त्यांचा यथोचित गौरव ! फोंडाघाट परिसरात आर्या भोगले यांचे सर्वत्र कौतुक ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ आणि शिक्षणमंत्री दीपकभाई केसरकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, सोहळ्यात फोंडाघाट न्यू इंग्लिश…

error: Content is protected !!