Category क्रीडा

आज गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना

नरेंद्र मोदी स्टेडिअमबाबतच्या काही रंजक बाबी जाणून घ्या (ब्युरो न्युज) : आयपीएलचा पहिला सामना 2010 मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला होता. आतापर्यंत येथे 25 सामने खेळले गेले आहेत.गुजरात टायटन्सचा फलंदाज शुभमन गिलने या मैदानावर 62.62 च्या सरासरीने आणि 147.35 च्या…

शाहू स्टेडियमवर शिवाजी तरुण मंडळाने केरळचा स्टेट इलेक्ट्रिक सिटी संघावर टायब्रेकरमध्ये ५-४ विजय मिळवत रचला इतिहास

कोल्हापूर ( प्रतिनिधी) : फुटबॉल शौकीनांच्या उपस्थितीने तुडुंब भरलेल्या शाहू स्टेडियमवर शिवाजी तरुण मंडळाने केरळचा स्टेट इलेक्ट्रिक सिटी संघावर टायब्रेकरमध्ये ५-४ असा विजय मिळवत शाहू गोल्ड कप अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा जिंकली. पूर्णवेळेत सामना १-१ असा बरोबरीत होता. कोल्हापूर स्पोर्ट्स…

जेष्ठ शिवसेना नेते कै.जयवंत परब यांच्या स्मरणार्थ मसुरे प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत वर्षा वॉरियर देवबाग संघ विजेता तर रॉयल मालवणी संघ उपविजेता

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण कै.जयवंत परब यांचे शिवसेना पक्षासाठी मोठे योगदान – आ. वैभव नाईक मालवण (प्रतिनिधी) : जेष्ठ शिवसेना नेते कै. जयवंत परब यांच्या स्मरणार्थ मसुरे शिवसेनेच्या वतीने मसुरा प्रिमिअर लीग भगवा चषक २०२३ क्रिकेट स्पर्धेचे…

शेठ म.ग. हायस्कूल मध्ये हॉलीबॉल प्रशिक्षण संपन्न

देवगड ( प्रतिनिधी) : देवगड येथील शेठ म.म हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शाळेच्या स्थानीय समितीचे सदस्य व माजी मुख्याध्यापक चंद्रकांत शिंगाडे, मुख्याध्यापक संजीव राऊत ,पर्यवेक्षक सुनील घस्ती , मार्गदर्शक सुरेंद्र…

कासार्डे विद्यालयातील २९ कराटे खेळाडूंचे बेल्ट परीक्षेत अभिनंदनीय यश

तीन खेळाडू ब्लॅक बेल्ट परीक्षेसाठी पात्र तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा गेन्श्युरियो कराटे असोसिएशन – आयडियल ज्युडो कराटे जिल्हा असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशन यांच्या वतीने कासार्डे माध्यमिक विद्यालयातील ‘कुतरकर नाट्यगृहात ‘आयोजित इंडियन गेन्श्युरियो कराटे फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या…

शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेज, खारेपाटण आणि सिंधुदुर्ग अमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

ॲथलेटिक्स प्रशिक्षण शिबिराचे जल्लोषात उद्घाटन संपन्न खारेपाटण हायस्कूलमधील क्रीडा कक्षाचेही उद्घाटन संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज, खारेपाटण आणि सिंधुदुर्ग अमॅच्युअर ऍथलेटिक्स असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण हायस्कूल येथे…

वारवाडी मित्र मंडळ वारगाव मार्फत भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी): वारगाव पवारवाडी मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही पवारवाडी विकास मंडळ, मुंबई आणि ग्रामस्थ मंडळ, वारगाव आयोजित सत्यनारायण महापूजा दि. १३ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आली…

१५व १६ एप्रिल रोजी कासार्डेत जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षेचे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचा उपक्रम इच्छुकांनी कबड्डी पंच परीक्षेसाठी नाव नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक आहे. पंच परीक्षेला सहभागी होत असताना संबंधितांनी सोबत कंपास पेटी व मूळ फॉर्म भरून घेऊन येणे यावे तसेच पासपोर्ट साईज ४ रंगीत…

कणकवलीत 8 ते 9 एप्रिल दरम्यान सिंधुदुर्ग बॅडमिंटन लीग 2023 स्पर्धा

आमदार नितेश राणेंच्या हस्ते होणार उद्घाटन कणकवली बॅडमिंटन क्लब आणि के.एन. के स्मॅशर्स यांचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बॅडमिंटन क्लब कणकवली आणि के.एन.के. स्मॅशर्स च्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग बॅडमिंटन लीग 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा…

फ्लाय ओव्हर ब्रिजखाली अंडरआर्म क्रिक्रेट आणि फुटबॉल चा घेता येणार आनंद

आमदार नितेश राणेंची संकल्पना नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या मागणीला यश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फ्लायओव्हर ब्रिजखाली दुतर्फा सर्व्हिस रोडच्या मधील जागेत अंडरआर्म क्रिक्रेट आणि फुटबॉल खेळाचा आनंद क्रिडापटू तसेच बच्चे कंपनीला मिळणार आहे. आमदार नितेश राणे…

error: Content is protected !!