Category राजकीय

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप होणार? बडा नेता भाजपात जावून राज्यपाल होणार ?-प्रकाश आंबेडकर यांचा बॉम्ब

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल? याचा काहीच भरोसा नाही. कारण गेल्या अडीच वर्षांपासूनच्या घडामोडी वारंवार हेच सिद्ध करत आहेत. शिवसेना पक्षात झालेल्या मोठ्या फुटीपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या.शिवसेना, राष्ट्रवादी या दोन्ही महत्त्वाच्या पक्षांमध्ये विभाजन झालं. यानंतर…

संविधान आणि आरक्षण धोक्यात हा इंडिया आघाडीकडून अपप्रचार – खा. अशोक नेते

भाजपामुळे देशात मुस्लिम दलित, आदिवासी समाजातील राष्ट्रपती झाले विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकतेय कणकवली (प्रतिनिधी) : भाजपाचा अब की बार चार सौ पार चा नारा आहे. विरोधक यावरून भाजपाविरोधी अपप्रचार करत आहेत. भाजपाचे 400 खासदार निवडून आल्यास संविधान बदलले जाईल, आरक्षण…

संविधान आणि आरक्षण धोक्यात हा इंडिया आघाडीकडून अपप्रचार

भाजपामुळे देशात मुस्लिम दलित, आदिवासी समाजातील राष्ट्रपती झाले विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकतेय कणकवली (प्रतिनिधी) : भाजपाचा अब की बार चार सौ पार चा नारा आहे. विरोधक यावरून भाजपाविरोधी अपप्रचार करत आहेत. भाजपाचे 400 खासदार निवडून आल्यास संविधान बदलले जाईल, आरक्षण…

अंडर करंट ! किरण सामंतांच्या कार्यकर्त्यानी संपर्क कार्यालय बॅनर वरून हटवली उदय सामंतांची छबी

खासदारकी ची उमेदवारी न मिळाल्याचा असंतोष होतोय उघड रत्नागिरी (प्रतिनिधी) : उद्योजक आणि शिवसेना नेते किरण सामंत यांच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेले उदय सामंत यांचा फोटो असलेले बॅनर तसेच उदय सामंत यांचा स्वतंत्रपणे लावण्यात आलेला फोटो अचानक हटवण्यात आला आहे. लोकसभा…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विजयासाठी चिंदर भगवती-माऊली देवी चरणी साकडे !

भाजप महायुतीच्या प्रचारचा जोरदार शुभारंभ ! आचरा (प्रतिनिधी) : भाजप महायुती रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघांचे लोकप्रिय उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा प्रचार सर्वत्र चालू आहे. चिंदर येथील जागृत देवस्थान भगवती-माऊली चरणी श्रीफळ ठेऊन नारायण राणे यांच्या मोठया विजया साठी साकडे घालून…

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराला नडगिवे येथे सुरुवात

खारेपाटण (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराची सुरुवात आज बुधवारी नडगिवे गावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिर येथून करण्यात आली. भाजपा खारेपाटण विभागाच्या वतीने खारेपाटण विभागातील सर्व गावांमध्ये महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री…

उद्धव ठाकरे विकृत बुद्धीचा राजकारणी

विनायक राऊत आणि उद्धव ठाकरेंनी कोकण विकासाच्या सगळ्या प्रकल्पाना कायम विरोध केला विनायक राऊत चे डिपॉझिट जप्त करा कणकवली (प्रतिनिधी) : कोकणाला चांगल्या कर्तबगार खासदार आमदारांची गरज आहे. सिंधुदुर्गातील जनतेने मला सहा वेळा विधानसभेत निवडून दिले म्हणून मी मुख्यमंत्री झालो.…

कासार्डे जि. प. मतदारसंघ आमच्या हक्काचा, 90 टक्के मतदान भाजपला – आ. नितेश राणे

कणकवली (प्रतिनिधी) : कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेशी राणे कुटुंबांचे जिव्हाळ्याचे नाते आहे.प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात जात जनतेशी राणे साहेब संवाद साधत आहेत. कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघ हा आमचा हक्काचा मतदारसंघ आहे.या मतदारसंघातून 90 टक्के मतदान कमळ निशाणीला होईल असा…

नरडवे पंचक्रोशीत नारायण राणेंच्या प्रचारासाठी अबिद नाईक यांचा झंझावात

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी कणकवली तालुक्यातील नरडवे पंचक्रोशीत महायुतीचे लोकसभेचे उमेदवार ना. नारायण राणे साहेब यांच्या प्रचारार्थ बैठका घेतल्या त्यावेळी भाजप चे नरडवे सरपंच गणपत सावंत, भाजप चे माजी कणकवली पंचायत समिती सभापती सुरेश ढवळ,राष्ट्रवादी कणकवली…

हक्काचा खासदार म्हणून राणेंना निवडून देऊया – संजय देसाई

कणकवली (प्रतिनिधी) : आपल्या हक्काचा खासदार म्हणून आपले लाडके केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना लोकसभा निवडणुकीत निवडून देऊया. 7 मे रोजी कमळ निशाणी ला मत देऊन भरघोस मतांनी राणेंना लोकसभेत पाठवूया असे आवाहन माजी जि प सदस्य संजय देसाई यांनी केले.…

error: Content is protected !!