Category राजकीय

जूलै महिन्यात राज ठाकरे पुन्हा एकदा कोकण दौऱ्यावर

ब्युरो न्युज (मुंबई) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा कोकण दौ-यावर निघणार आहेत.. 8 जुलै रोजी राज ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.. पक्ष बांधणीसाठी हा दौरा असल्याचं समजतंय… रत्नागिरी जिल्ह्यातल्या नवनिर्वाचीत पदाधिका-यांना राज ठाकरे मार्गदर्शन करतील.. तसंच जिल्हा…

ठेकदारांनी मंत्रांची घेतलेली भेट कमिशन ठरवण्यासाठी ?

कणकवली (प्रतिनिधी) : समृद्धी महामार्गवर झालेल्या अपघातात 25 जण होरपळून ठार झालेत.सिंधुदुर्गात खड्डेमुक्त रस्त्यांची पोकळ घोषणा सत्ताधारी करतात.मात्र अवघ्या 8 दिवसांत नवीन बनवलेल्या रस्त्यांवर सुदधा खड्डे पडू लागलेत.आंगणेवाडी ला जाणाऱ्या रस्त्यावर 14 कोटींचा निधी खर्च झाला मात्र पहिल्याच पावसात या…

राज्यात ४० हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मान्यता

१ लाख २० हजार रोजगार निर्मिती होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नंदूरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई याभागात ४० हजार कोटी रुपये गुंतवणूकीच्या विशाल प्रकल्पांना उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या…

राहुल शेवाळे अब्रूनुकसानी दावा प्रकरणी, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना समन्स

(मुंबई ब्यूरो) : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसान भरपाई दाव्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहेत. न्यायालयाने दोघांनाही १४ जुलै रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.ठाकरे…

सामनातून संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

आमदार नितेश राणेंचा पलटवार कणकवली (प्रतिनिधी) : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. यावेळी व्लादीमीर पुतीन आणि वॅगनर ग्रुपचाही उल्लेख करत आजच्या अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. याला भाजपचे नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर…

मोदी @9 अभियान कार्यक्रम सावंतवाडी विधानसभा बुध्दीजिवी नागरिकांचे बुद्धिवंत संमेलन संपन्न

आचरा (प्रतिनिधी ) : मोदी @9 या कार्यक्रमा अंतर्गत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या मागील 9 वर्षाच्या कालावधी मध्ये त्यांनी घेतलेले धाडसी व क्रांतीकारक निर्णय व त्यांचे देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले कार्य या विषयी चर्चा करण्यासाठी व…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण 26 जून रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 26 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.सोमवार दि. 26 जून 2023 रोजी 8.20…

आ.नितेश राणेंचा वाढदिवस फणसगाव, विठ्ठलादेवी येथे उत्साहात साजरा

रिक्षाचालकांना मोफत रेनकोट, शालेय मुलांना छत्री,खाऊवाटप देवगड(प्रतिनिधी) : सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी ज्यांचा एक फोन कॉल गेला की लगेच मॅटर सॉल्व्ह होतो अशा आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस देवगड तालुक्यातील फणसगाव, विठ्ठलादेवी येथे मोठ्या उत्साहात सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कट्टर…

दीपक केसरकर यांना अटक करा, संजय राऊत यांची मागणी

ब्युरो न्युज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं होतं. त्या काळात ते गोळी घालून आत्महत्या करणार होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. केसरकर यांच्या या धक्कादायक खुलाश्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यावरून राजकीय वर्तुळातून…

सामाजिक कार्यकर्ते श्री सतीश गुरव यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्याना छत्र्यांचे वाटप

शिवसेना माजी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांची प्रमुख उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी येथील सामजिक कार्यकर्ते श्री सतीश गुरव यांच्या माध्यमातून जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथील शालेय विद्यार्थ्याना सिंधुदुर्ग…

error: Content is protected !!