Category राजकीय

गावराई व पडवे येथील विकास कामांची आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

रस्ते दुरुस्तीची मागणी पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांनी गावराई तेलीवाडी थळकरवाडी, कुळकरवाडी, टेंबवाडी, बौद्धवाडी, ग्रा. मा. ११३ मजबुतीकरण डांबरीकरण करणे निधी ६ लाख ६१ हजार व पडवे चिरेखाण ग्रा.…

कलमठ मध्ये वीज वितरण समस्येवर सरपंच कोमात तर युवा सेना जोमात

वीज वितरण समस्येबाबत कार्यकारी अभियंत्यांचे वेधले लक्ष कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावामध्ये गेले काही महिने वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे सध्याचा गर्मीच्या वातावरण असून उष्माघात यासारखे प्रकार होत असल्यामुळे लोकांना नाहक त्रास होत आहे. तसेच काही गृह उद्योगांना…

सिंधुदुर्गात अवैध खनिज उत्खनन चा सुळसुळाट;परशुराम उपरकर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात अवैध गौणखणीज चा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. वाळू 18 ते 20 हजार रुपये अडीच ब्रास साठी मोजावे लागत आहेत.कालावल खाडीत अवैध वाळू उत्खनन जोरात सुरू आहे. तेथील मंडळ अधिकारी आणि तलाठी काय करतात ? असा…

चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्यात यावे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांना देण्यात आले निवेदन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे लोकार्पण 9 ऑक्टोबर 2019 रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय नागरी हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत झाले होते. त्यानंतर…

बांधकाम कामगारांच्या प्रलंबित लाभ प्रस्तावांसाठी स्वाभिमानी कामगार संघटनेने पुकारले ठिय्या आंदोलन

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांची कार्यालयाकडून पिळवणुक होत असल्याचा संघटनेचा आरोप सोमवार २२ मे रोजी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात लक्षवेधी ठिय्या आंदोलन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदीत…

अखेर ठरलं ! सिद्धरमैय्या होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री

उद्या गुरुवारी होणार शपथविधी कर्नाटक (ब्युरो न्युज) : कर्नाटच्या विजयानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे नेते गेले चार-पाच दिवस कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीवर लक्ष केंद्रित करून होते. यावर आता फैसला झाला असून काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांची पक्षश्रेष्ठींनी निवड केली आहे.…

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी कोकण विभागातून प्रमोद रावराणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कोकण विभागातून सर्वसाधारण मतदार संघातून भाजपा शिवसेना युती चे उमेदवार म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.उर्मिला सावंत यांचा मनसेत प्रवेश

येत्या काळात कुर्ली ग्रामपंचायतीवर मनसे चा झेंडा असेल – अनिकेत तर्फे कणकवली (प्रतिनिधी) : राज साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन कुर्ली गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. उर्मिला सावंत यांनी सर्व महिला पुरुष ग्रामस्थांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनविसे सिंधुदुर्ग…

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरघोस निधी

खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्याला यश युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय पर्यटन मंत्रालयामार्फत स्वदेश दर्शन योजना संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत एकूण देशातील ३६ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार…

कणकवली शहरातील समस्यांबाबत शिवसेना नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

मागण्या ८ दिवसात पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शहरवासीयांना सोयीसुविधा मिळण्यासाठी सुशांत नाईक, कन्हैया पारकर, योगेश मुंज यांची धडपड कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील समस्यांबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, योगेश मुंज यांनी…

error: Content is protected !!