Category राजकीय

सिंधुदुर्गातील ७५६४ शेतकऱ्यांना खावटी कर्जमाफीचा लाभ

सन २०१६मध्ये पात्र ठरलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना १२कोटी ७४ लाख ८६ हजार मिळणार ! सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती सिंधुनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने मधील खावटी कर्जात अडकलेल्या व थकीत झालेल्या ७५६४…

हरकुळ ( खु.) धरणातील पाणी जानवली नदीपात्रात सोडा

भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांची तहसीलदारांकडे मागणी कणकवली ( प्रतिनिधी ) : यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरी कमी होते. त्यातच जानवली नदीपात्रात पाणीसाठा कमी झाल्यामुळे नागवे, कलमठ, जानवली, करंजे, साकेडी, वरवडे, पिसेकामते या गावांत पाणीटंचाई ची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे…

खते, बी-बियाणांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा -पालकमंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत खते आणि बी-बियाणे उपलब्ध होतील याबाबत कृषी विभागाने दक्ष रहावे, सेंद्रीय खतांच्या नावाने माती विकणाऱ्यांवर त्याबरोबरच बी-बियाणांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्र्यांनी…

शेर्पे व बेर्ले येथील विविध विकास कामांचा खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते प्रारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी ) : शिवसेना पक्षाचे खासदार विनायक राऊत यांच्या फंडातून कणकवली तालुक्यातील शेर्पे व बेर्ले या गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ नुकताच खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेना नेते अतुल रावराणे,सचिन सावंत, राजू राणे,खारेपाटण…

शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी बापू धुरी यांची निवड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले नियुक्तीपत्र कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी राजेंद्र उर्फ बापू धुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बापू धुरी याना नियुक्तीपत्र देण्यात आले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख संजय आग्रे…

संजय राऊत चपट्या पायांचा.. लोकप्रभातील आर्टिकल वाचुन बेळगाववासीय राऊत ला चप्पलने मारतील

आ. नितेश राणेंनी काढले वाभाडे कणकवली (प्रतिनिधी): चपट्या पायाचा खा संजय राऊत बेळगाव दौऱ्यावर तावातावाने बेळगावात बोलतोय.मराठी माणसांच्या विरोधात भाजपा फौज उभी करतोय म्हणतोय. शकुनीमामा ,लोकप्रभा च्या वेळची मस्ती विसरला असशील तर आठवण करून देतो.कारट्या संजय, जेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे…

मोठी बातमी !केंद्रीयमंत्री नारायण राणे 6 मे ला बारसुत

रिफायनरी समर्थनासाठी काढणार महामोर्चा कणकवली (प्रतिनिधी): 6 मे रोजी बारसू रिफायनरी च्या समर्थनार्थ केंद्रीयमंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे हेलिकॉप्टर बारसुत उतरणार आहे असे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सांगितले. कोकण विकास व्हावा असे वाटणारे सर्व बारसू मध्ये येणार…

तेंडोली ग्रा.प. सदस्य कौशल राऊळ यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार वैभव नाईक यांनी बांधले शिवबंधन तेंडोली भोमवाडी येथील अनलादेवी मंदिराकडे पेव्हर ब्लॉक बसविणे या कामाचे झाले भूमिपूजन

पवार साहेबांचा निर्णय मनाला वेदनादायी

सिल्व्हर ओक वर उद्या घेणार शरद पवार यांची भेट जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना मांडणार राष्ट्रवादी काँग्रेस नेते अबिद नाईक यांची माहिती सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पद सोडत राजकीय संन्यास घेण्याचे जाहीर करताच त्याचे पडसाद…

शरद पवारांच्या निर्णयाने सिंधुदुर्ग राष्ट्रवादीत खळबळ

सायंकाळी तातडीची बैठक ; निर्णय मागे घेण्यासाठी करणार एकमुखी मागणी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती कुडाळ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी आत्ताच राजकीय निवृत्ती घोषणा केलेली आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला ही गोष्ट मान्यच होऊ शकत नाही.…

error: Content is protected !!