जिल्हा संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे व्हिक्टर डॉन्टस उपाध्यक्षपदी भाजपचे संतोष नानचे

राज्यात विरोधात मात्र सिंधुदुर्गात भाजपा-राष्ट्रवादी साथ साथ सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आठही खरेदी विक्री संघावर भाजपच प्राबल्य असलेल्या जिल्हा संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे व्हिक्टर डॉन्टस यांच्या गळ्यात अध्यक्षपदीची माळ पडली तर भाजपचे संतोष नानचे यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडली आहे. जिल्हा बँक…








