Category राजकीय

शिवसेना कार्यालयाला प्रमोद मसुरकर यांच्याकडून टीव्ही संच भेट

आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य…! कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उद्धव गटाचे कणकवली शहर प्रमुख प्रमोद मसुरकर यांनी कणकवली मध्यवर्ती कार्यालयासाठी टीव्ही संच भेट दिला.महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत पालव यांच्या…

आ.नितेश राणेंचा विकासकामांचा धडाका

देवगड कणकवली वैभववाडी तालुक्यातील 20 किमी लांबीच्या आणखी 6 रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात मंजूरी कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यातील आणखी 20 किमी लांबीच्या 6 रस्त्यांना मंजुरी मिळवली…

स्टॉलधारकांनी नगरपंचायत कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्येच कोंडले

वैभववाडीतील घटनेने खळबळ ; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरात कित्येक दिवस स्टॉल हटविल्याच्या पार्श्वभूमीवर स्टॉल धारक व नगरपंचायत प्रशासन यांच्यात वाद विवाद होत आहेत. त्यातच स्टॉल हटविलेल्या जागी पुन्हा स्टॉल उभारल्याचे लक्षात येताच नगरपंचायत प्रशासनाकडून ते…

सर्विस रोड पॅकवर्क चे काम नगराध्यक्ष नलावडेंनी स्वखर्चातून केले : शिशिर परुळेकर

नाईक बंधूंना नेहमीच ठेकेदारांकडून फुकट कामे करून घेण्याची सवय कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्थलांतरित केलेल्या पुतळ्याच्या जागी सर्विस रोडवर केलेले पॅकवर्क हे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्वखर्चातून केले. व हे काम शिवसेनेचे पराभूत झालेले कलमठ येथील सरपंच…

नाटेकर सरांच्या कार्याचा नंदादीप पेटता ठेवण्यासाठी स्मृतिग्रंथ सतत प्रेरणा देत राहील : कमलताई परुळेकर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शिक्षण, समाजकारण, पर्यावरण, राजकारण अशा विविध क्षेत्रात प्रा. महेंद्र नाटेकर सरांनी केलेल्या कार्याचा नंदादीप पेटता ठेवण्यासाठी ‘नाटेकर सर स्मृतिग्रंथ’ सतत प्रेरणा देत राहील. त्यांच्या कार्याचे हे दस्तावेजीकरण अतिशय महत्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका कमलताई परुळेकर यांनी…

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचा शुभारंभ

५०० बाटल्या रक्तसंकलनाचा संकल्प ; असरोंडी येथे ६५ तर पिंगुळी येथे ४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान मालवण (प्रतिनिधी) : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० बाटल्या रक्तसंकलनाचा संकल्प करण्यात आला असून त्यासाठी कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे…

ते पॅचवर्क ठेकेदाराच्या खिशातून, नगराध्यक्षांची फुकटची पोपटपंची-सुशांत नाईक*

कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील ते पॅचवर्क शहरातील रस्त्याची कामे करणाऱ्या ठेकेदाराच्या खिशातून झाले असून तेच काम नगराध्यक्ष समीर नलावडे स्वखर्चाने केल्याच्या थापा मारून कणकवली वासीयांच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. मात्र दुसरीकडे दिलीप बिल्डकॉन ठेकेदाराने समीर नलावडे…

..अन्यथा डीबीएल वर हल्लाबोल

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पॅचवर्क वरून नगराध्यक्ष नलावडेंनी दिला इशारा कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पॅचवर्क तात्काळ न केल्यास हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉन वर हल्लाबोल करण्याचा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला आहे. छत्रपती चौकातील शिवाजी महाराजांचा…

किमान वेतनासाठी टिप्परचालकांचा महापालिकेसमोर ठिय्या

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर कचरा उठाव करणाऱ्या टिप्परचालकांना किमान वेतन मिळावे यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन करण्यात आले. महापालिकेसमोर ठिय्या मांडून किमान वेतन अधिनियमाची अंमलबजावणी करावी यासाठी घोषणाबाजी करण्यात आली. किमान वेतन मिळते का…

आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराचा आ.वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात केला पोलखोल

कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय सुरु होऊन दिड वर्ष झाले तरी रुग्णालयात झाल्या फक्त १५ प्रसूत्या वैद्यकीय अधिकारी, भूलतज्ञ, वैद्यकीय यंत्र सामग्री,उपकरणे पुरविण्यातही दिरंगाई कुडाळ (प्रतिनिधी) : सरकारच्या धोरणानुसार महिलांसाठी विशेष रुग्णालय असलेले कुडाळ येथील सिंधुदुर्ग जिल्हा महिला व…

error: Content is protected !!