Category राजकीय

देवगड जामसंडे नगरपंचायत विकासकामांसाठी शिंदे फडणवीस सरकारकडून 4 कोटी 35 लाखांचा निधी

आमदार नितेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मोलाचे योगदान गटनेते शरद ठुकरुल, नगरसेविका प्रणाली माने यांची माहिती देवगड (प्रतिनिधी) : शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून व पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नगरोत्थानमधून देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील विकासकामांसाठी…

ओवळीये येथील सिद्धगडावर शिवसेना आडवली मालडी विभागाच्या वतीने स्वच्छता मोहिम व शिवजयंती साजरी

आ. वैभव नाईक यांनी उपस्थित राहून सिद्धगडाची केली पाहणी मालवण (प्रतिनिधी) : समुद्रसपाटी पासून १ हजार ५४ मीटर उंचीवर असलेल्या मालवण तालुक्यातील ओवळीये गावच्या सिद्धगडावर शिवसेना आडवली मालडी विभागाच्या वतीने आणि शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावंत यांच्या पुढाकाराने शुक्रवारी स्वच्छता…

शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी विश्वास गावकर यांची निवड

संजय आग्रे यांनी दिले नियुक्तीचे पत्र मालवण (प्रतिनिधी) : शिवसेना मालवण तालुकाप्रमुख विश्वास गांवकर यांची शिवसेना सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करत त्यांना पक्ष संघटनेत बढती देण्यात आली आहे. या नियुती बाबत माहिती जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी दिली आहे. कणकवली येथे…

मंगेश गुरव यांची शिवसेना उपतालुकाप्रमुख पदी निवड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख आग्रे यांनी केली नियुक्ती कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुखपदी खारेपाटण येथील मंगेश गुरव यांची निवड करण्यात आली आहे.शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी गुरव यांची उपतालुकाप्रमुखपदी…

नाटळ येथील ग्रामस्थांनी आ.नितेश राणे यांची घेतली भेट

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नाटळ मोगरणेवाडी तालीचे भरड तलाव मंजूरीकरीता नाटळवासियानी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी आ.नितेश राणे यांनी दोन महिन्यात मंजूर करण्याचे आश्वासन दिले.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत,नाटळ सरपंच सुनील गावकर व नाटळ ग्रामस्थ…

शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख पदी महेश तेली यांची नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना सिंधुदुर्ग सोशल मीडिया जिल्हाप्रमुखपदी श्री महेश तेली यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाप्रमुख संजय आग्रे, उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत यांच्या हस्ते तेली यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जेष्ठ शिवसैनिक भास्कर राणे, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, माजी सभापती संदेश…

भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळणार

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश हिवाळी अधिवेशनात आ. वैभव नाईक यांनी प्रश्न उपस्थित करत केले होते आंदोलन

इलाका भी हमारा व धमाका भी हमाराच

आमदार नितेश राणेंचा संजय राऊतांच्या सभेच्या ठिकाणी  जल्लोष एकनाथ शिंदेंच्या पक्षाला धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना नाव मिळाल्याने कणकवलीत भाजपकडून जल्लोष कणकवली (प्रतिनिधी) : बाळासाहेब ठाकरे हे आज जिथे असतील त्यांना निश्चितच आनंद झाला असेल. त्यांच्या मुलगा व नातवाने जे त्यांचं…

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे कुडाळ भारतीय जनता पार्टीने केले स्वागत

धनुष्यबाण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ भाजपाकडून जल्लोष कुडाळ (प्रतिनिधी) : शिवसेना शिंदेंचीच,धनुष्यबान शिंदेचाच असा निर्णय केंद्रीय आयोगाकडून देण्यात आल्यानंतर कुडाळ भाजपकडून त्याचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.यावेळी शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून आनाेंदाेत्सव साजरा करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे,जिल्हा कार्यकरणी सदस्य आनंद…

आई चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे १९ ते २१ फेब्रुवारी कालावधीत शिवजयंती निमित्त सांस्कृतिक महोत्सव

विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण ; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची पत्रकार परिषदेत माहिती ओराेस (प्रतिनिधी) : आपल्या एम एस ई बी, भारतीय जनता पक्ष आणि आई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत शिवजयंती निमित्त सांस्कृतिक महोत्सव,…

error: Content is protected !!