कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नाटळ मोगरणेवाडी तालीचे भरड तलाव मंजूरीकरीता नाटळवासियानी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी आ.नितेश राणे यांनी दोन महिन्यात मंजूर करण्याचे आश्वासन दिले.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत,नाटळ सरपंच सुनील गावकर व नाटळ ग्रामस्थ उपस्थित हाेते.